accident

पुणे - बंगळुरु महामार्गावरील अपघातात ३ ठार, ३० जखमी

पुणे - बंगळुरु महामार्गावर खासगी बसला भीषण  अपघात  झाला. या अपघातात ३ ठार तर ३० जण जखमी झालेत. धारवाडवरुन पुण्याला लग्नासाठी ही बस जात होती. मृतांत हंडगल कुटुंबीयांचा समावेश आहे.

May 7, 2015, 08:45 AM IST

नगर-सोलापूर मार्गावर भीषण अपघात, सहा जण ठार

अहमदनगर-सोलापूर मार्गावर एका भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यु झाला आहे, तर दोन गंभीर जखमी आहेत. 

Apr 30, 2015, 06:38 PM IST

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, ३ ठार

मुंबई गोवा महामार्गावर राजापूर कोदवली गावाजवळ भीषण अपघात घडलाय. टोयटो कार आणि ट्रकच्या धडकेत तीन ठार तर एक जण गंभीर जखमी झालाय.

Apr 29, 2015, 11:07 AM IST

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवरील अपघातात ४ ठार, ८ जखमी

पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवर झालेल्या भीषण अपघातात ४ जणांचा मृत्यू झालाय तर ८ जण जखमी झालेत. यातील चौघाची प्रकृती चिंताजनक आहे. बौर गावाच्या हद्दीत हा अपघात झाला. 

Apr 25, 2015, 04:10 PM IST

सुटीवर आलेल्या जवानांची काळजी घ्या, कारण...

लष्कारातले जवान घरी आल्यावर, ते बाईकने मित्रांना आणि नातेवाईकांना भेटीसाठी निघतात, मात्र अशावेळीच जवानांचे सर्वात जास्त अपघात झाल्याचं समोर आलं आहे. बीएसएफ जवानांचे दुचाकी अपघात होऊन मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. गेल्या वर्षी दुचाकी अपघातात ४२ जवानांचा मृत्यू झाला आहे. 

Apr 7, 2015, 06:40 PM IST

औरंगाबाद: स्कॉर्पियो-ट्रकच्या भीषण अपघातात ७ जण ठार, ३ जखमी

कन्नड तालुक्यातील हतनुरजवळ स्कॉर्पियो अणि ट्रकची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात  ७ जण ठार तर ३ जण गंभीर जखमी झालेत. धुळे-सोलापूर महामार्गावर हा अपघात झाला. 

Apr 5, 2015, 09:12 AM IST

बुलडाण्यात कारला भीषण अपघात, तीन ठार, दोन जखमी

बुलडाण्यात कारला भीषण अपघात, तीन ठार, दोन जखमी

Apr 3, 2015, 02:31 PM IST

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात

Mar 28, 2015, 11:13 PM IST

नीरा नदीत कार पडून ५ जणांना जलसमाधी

महाड-भोर मार्गावरील पुण्याच्या दिशेन येणारी कार नीरा नदीत कोसळून झालेल्या अपघातात पाच जण ठार झाले आहेत. 

Mar 11, 2015, 02:37 PM IST