accident

भयंकर... तीन वेगवेगळ्या अपघातांत ११ जणांनी गमावला जीव

अपघातांचं वाढतं प्रमाण चटकन आपल्या डोळ्यांत शिरेल अशा तीन अपघातांच्या घटना अवघ्या काही तासांच्या अवधीत घडल्यात. महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या तीन अपघातांमध्ये १२ जणांना आपला जीव गमवावा लागलाय. 

Mar 11, 2015, 10:23 AM IST

जुन्या मुंबई-पुणे हायवेवर भीषण अपघात, ३ ठार ५ जखमी

जुन्या मुंबई-पुणे हायवेवर भीषण अपघात, ३ ठार ५ जखमी

Jan 22, 2015, 11:02 AM IST

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर अपघात, वाहतूक कोंडी

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर अपघात, वाहतूक कोंडी 

Jan 16, 2015, 12:50 PM IST

अपघातामुळं एकत्र आले ४५ वर्षांपूर्वी ताटातूट झालेले भाऊ!

४५ वर्षांपूर्वी ताटातूट झालेले दोघे भाऊ... अपघातानं एकत्र येतात... ही झाली फिल्मी कहाणी... पण उस्मानाबादमध्ये ही कहाणी चक्क प्रत्यक्षात साकारलीय. मानवी आयुष्यातील विचित्र योगायोगांचा साक्षात्कार घडवणारी, दोघा भावांची ही भरतभेट कशी झालीय.

Jan 14, 2015, 07:33 PM IST