अपघात कमी करण्यासाठी नितिन गडकरींचे पर्याय
केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितिन गडकरी यांनी रस्त्यांवरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यावर जोर दिला आहे. मात्र पाण्याला सर्वाधिक प्राथमिकता देण्यात येणार असल्याचं नितिन गडकरी यांनी म्हटलंय.
Jan 8, 2015, 05:32 PM ISTकात्रज घाटात कार कोसळली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 7, 2015, 02:55 PM ISTप्रियसीवर केला वार, नियतीनं घेतला बदला, ट्रकखाली ठार
जेव्हाचं तेव्हाच भोगावं लागतं ही म्हण एका तरुणाच्या बाबतीत तंतोतंत खरी ठरली. आपल्या प्रेयसीवर शस्त्रानं वार करून पळणारा तरूण स्वत:च ट्रक खाली आला आणि त्याचा मृत्यू झाला. सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या दरम्यान दहिसर पश्चिम द्रुतगती महामार्गावर घडली. अनिल दांडेकर (२३) असं मृताचं नाव आहे.
Jan 7, 2015, 01:07 PM ISTमुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर अपघात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 7, 2015, 12:09 PM ISTमुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर अपघात, वाहतूक जुन्या हायवेवरून वळवली
मुंबई पुणे एक्स्प्रेस-वेवरील वाहतूक ठप्प झाली आहे. मुंबईकडे येणारा कंटेनर आणि क्रेनचा अपघात झाल्यानं वाहतूक कोंडी झाली आहे.
Jan 7, 2015, 11:36 AM ISTपोलिसांच्या नाईट पेट्रोलिंग गाडीला अपघात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 28, 2014, 03:42 PM ISTपोलिसांच्या नाईट पेट्रोलिंग गाडीला अपघात, ३ पोलीस ठार
पुण्याजवळील पानवडी घाटात पोलिसांची गाडी कोसळल्यानं तीन पोलिसांचा मृत्यू झाला आहे. पुणे-सासवड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ग्रामीण पोलिसांच्या गाडीला हा अपघात झाला आहे.
Dec 28, 2014, 11:40 AM ISTखंडाळा घाटात अपघात, ट्रॅफीक जॅम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 26, 2014, 02:13 PM ISTखंडाळा घाटात अपघात, ट्रॅफिक जॅम!
खंडाळा घाटात झालेल्या एका विचित्र अपघातामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर मोठा ट्रॅफिक जॅम झालाय.
Dec 26, 2014, 01:20 PM ISTविचित्र अपघातात मर्सिडिज जळून खाक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 16, 2014, 09:49 PM ISTजनशताब्दी एक्सप्रेस अपघाताच्या चौकशीचे आदेश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 8, 2014, 08:45 PM ISTरेल्वे ट्रॅकवर कोसळलेल्या जेसीबीला जनशताब्दीची धडक
रेल्वे ट्रॅकवर कोसळलेल्या जेसीबीला जनशताब्दीची धडक
Dec 7, 2014, 07:10 PM ISTसातारा येथील अपघातात ५ ठार, ८ गंभीर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 6, 2014, 09:25 AM IST