account

SBI चा इशारा! चुकूनही करू नका ही चुक, अन्यथा खातं होईल रिकामं

सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या ग्राहकांना अलर्ट जारी केला आहे. 

Nov 20, 2021, 08:02 AM IST

EPFO च्या ऍपमुळे सर्व सेवा सहज उपलब्ध; घरबसल्या घेऊ शकता फायदा

जर तुम्ही नोकरी करीत असाल तर, तुमचे ईपीएफ अकाऊंट (EPF ACCOUNT)असेलच.  तुम्हाला तुमच्या EPF अकाऊंटशी संबधीत कोणतेही काम कधी ना कधी तर करावेच लागते.

Oct 13, 2021, 09:24 AM IST

SBI offer | जर तुमचे एसबीआयमध्ये खाते असेल, तर मोफत मिळणार 2 लाख रुपयांचा फायदा

 तुमचे बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल तर, तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे

Oct 1, 2021, 04:06 PM IST

सावधान! SBIच्या कोट्यावधी ग्राहकांना अलर्ट; Fake क्रमांकावर कॉल करू नका अन्यथा नुकसान अटळ

डिजिटल व्यवहार वाढण्यासोबतच सायबर चोऱ्या देखील वाढल्या आहेत. 

Sep 19, 2021, 08:07 PM IST

ITR फायलिंग पासून ते डिमॅट अकाऊंट KYC पर्यंत; सप्टेंबरमध्ये पूर्ण करा ही 5 महत्वाची कामं

 सप्टेंबर मध्ये पुढील 5 आर्थिक कामकाज पूर्ण न केल्यास तुमचे नुकसान होऊ शकते. 

Sep 1, 2021, 03:25 PM IST

EPFO सब्सक्राइबर्ससाठी महत्वाची बातमी, याच आठवड्यात खात्यावर येईल 8.5 टक्के व्याज?

कोरोना संकटाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान EPFO(Employees' Provident Fund)च्या 6 कोटी खातेधारकांसाठी 4 ते 5 दिवसांमध्ये चांगली बातमी मिळणार आहे. 

Jul 27, 2021, 08:04 AM IST

Demat खाते कसे बंद करावे? किती चार्ज लागतो? सविस्तर माहिती वाचा

 शेअर बाजारात ट्रेडिंग करण्यासाठी तसेच गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला डिमॅट खात्याची गरज असते

Jul 25, 2021, 03:17 PM IST

तुमच्याकडे एकापेक्षा जास्त Demat अकाऊंट आहेत का? इतर अकाऊंटमध्ये शेअर कसे ट्रान्सफर करावे? जाणून घ्या

जर तुमच्याकडे एकापेक्षा जास्त डिमॅट अकाऊंट असेल तर एका अकाऊंटचे शेअर दुसऱ्या अकाऊंटमध्ये ट्रान्सफर करता येतात. हे तुम्ही मॅन्युअली किंवा ऑनलाईन करू शकता.

Jul 21, 2021, 01:48 PM IST

पत्नीच्या नावाने सुरू करा NPS अकाऊंट; दर महिने मिळवा हमखास उत्पन्न

भविष्यात तुमच्या पत्नीला कोणासमोर हात पसरवायची वेळ येऊ नये. म्हणून तिच्यासाठी नियमित उत्पन्नाचे नियोजन तुम्ही करू शकता.

Jul 6, 2021, 05:35 PM IST

7th Pay Commission: सप्टेंबर महिन्यात सरकारी कर्मचारी होणार मालामाल

जवळपास 1.2 कोटी केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतन योजनेचा लाभ घेणाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात महागाई भत्ता Dearness Allowance, DA वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारनं यासाठी मंजुरी दिल्यामुळं अनेक कर्मचाऱ्यांना याचा फायदा मिळणार आहे. 

Jun 30, 2021, 07:18 PM IST

ट्विटरकडून IT मंत्री रविशंकर प्रसाद यांचे अकाऊंट ब्लॉक; Koo वर शेअर केला स्क्रिनशॉट

ट्विटर आणि भारत सरकारमध्ये तणाव वाढताच आहे. नव्या आयटी नियमांबाबत सरकार आणि ट्विटर यांच्यात मोठे मतभेद आहेत. 

Jun 25, 2021, 04:33 PM IST

EPF मधून NPS अकॉऊंटमध्ये फंड ट्रान्सफर कसा करायचा? जाणून घ्या सोप्या टीप्स

जर तुम्ही एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंडचे सबस्क्राईबर असाल तर, तुमचा फंड NPS मध्ये काही अटींनुसार ट्रान्सफर करू शकता. पेंशन फंड रेग्युलेटरी आणि डेव्हलपमेंट ऑथोरिटी सबस्क्राईबरला ही सुविधा देतात. 

Jun 18, 2021, 06:53 AM IST