शंभर वर्षानंतर खुले झाले – कोणार्क सूर्य मंदिर
जगात स्थापत्य कलेसाठी ओळखल्या जाणाऱ्या ओरिसामधील सूर्य मंदिर म्हणजे कोणार्क सूर्य मंदिर शंभर वर्षानंतर सर्वसामान्यासाठी खुले करण्यात येणार आहे. मुख्य मंडपातील दगड पडण्यास सुरुवात झाल्यामुळे, हे मंदिर १९१३ मध्ये बंद करण्यात आले होते. यानंतर या मंदिराच्या दुरूस्तीचं काम भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडे सोपवण्यात आलं होतं.
Sep 17, 2014, 04:50 PM ISTचित्रपट पाहिल्यानंतर मर्यादा विसरले भाऊ-बहिण
चित्रपट हा मनोरंजनासाठी बघितला जातो पण यामुळे एक अशी घटना घडली आहे. ज्यामुळे तुम्ही स्तब्ध होऊन जाल. जार्जियमध्ये पोलिसांनी एका भाऊ-बहिणीला शारीरिक संबंध ठेवल्यामुळं अटक केली आहे. या भाऊ-बहिणीनं आपल्या कृत्याचा स्वीकार केलाय. 'नोटबुक' चित्रपट पाहिल्यानंतर त्यांच्यामध्ये शारिरीक संबंध झाले होते.
Aug 31, 2014, 08:39 PM ISTसहा वर्षानंतर नरिमन हाऊस पून्हा सुरु
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 26, 2014, 06:00 PM ISTपाहा फिफा वर्ल्ड कपमधील कोण आहे गूगल सर्चमध्ये अव्वल
सध्यासुरु असलेल्या फिफा वर्ल्डकपचं क्रेझ सगळ्या दुनियाभरच्या लोकांवर आहे. फुटबॉल वर्ल्डकपसाठीची एक्साइटमेन्ट, गोल, चुकलेला गोल, चांगले खेळ, अॅक्शन आणि गोंधळ हे चाहत्यांसाठी आठवण बनून जाते. याच कारणाने हल्ली गूगलवर फूटबॉल, गोल आणि फूटबॉल खेळाडूंना जास्त सर्चिंग करणं वाढलंय.
Jul 3, 2014, 03:43 PM ISTपहा हा SMS: गेलसाठी बदलले नियम?
बंगळुरूच्या ख्रिस गेलने काल आयपीएलमध्ये तुफान फटकेबाजी करीत साऱ्यानांच अवाक् केलं. एकमेव द्वितिया... अशीच त्याची खेळी होती.
Apr 24, 2013, 01:38 PM IST