कोपर्डी घटनेविरोधात जळगावात मराठ्यांचा मूक मोर्चा
अहमदनगर, औरंगाबाद, उस्मानाबादनंतर मराठा समाजानं जळगावातही भव्य मोर्चा काढला. कोपर्डीतल्या घटनेचा या मोर्चात निषेध नोंदवण्यात आला.
Aug 29, 2016, 07:30 PM ISTआंदोलनादरम्यान विष प्यायलेल्या युवकाचा मृत्यू
आंदोलनादरम्यान विष प्यायलेल्या युवकाचा आज मृत्यू झाला. उना येथे गोमांस बाळगल्यावरून दलित कुटुंबाला मारहाण झाली होती. या मारहाणीच्या निषेधार्थ झालेल्या आंदोलनादरम्यान विष प्यायल्याने या युवकाचा मृत्यू झाला.
Jul 31, 2016, 09:32 PM ISTकोल्हापूरात भाकपचे आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 12, 2016, 02:25 PM ISTखडसे समर्थकांकडून भाजप कार्यालयासमोर निदर्शनं
'खान्देश हित संग्राम' संघटनेतर्फे खडसे समर्थकांनी आज भाजप कार्यालयाबाहेर आंदोलन केले. खान्देशचा आवाज दडपण्याचा नेहमीच प्रयत्न करण्यात आला.
Jun 6, 2016, 10:37 PM ISTएपीएमसीच्या वादामुळे व्यापारी आक्रमक
एपीएमसीच्या वादामुळे व्यापारी आक्रमक
May 26, 2016, 10:21 PM ISTसांगलीमध्ये निर्भय मॉर्निंग वॉकचं आयोजन
सांगलीमध्ये निर्भय मॉर्निंग वॉकचं आयोजन
May 15, 2016, 02:46 PM ISTस्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कर्जमुक्ती आंदोलनाला सुरुवात
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कर्जमुक्ती आंदोलनाला सुरुवात
May 10, 2016, 08:15 PM ISTबुलडाण्यामध्ये रस्त्यासाठी गावकरी उतरले रस्त्यावर
बुलडाण्यामध्ये रस्त्यासाठी गावकरी उतरले रस्त्यावर
May 8, 2016, 06:26 PM ISTजेजुरी बंदला गावकऱ्यांचा मोठा प्रतिसाद
जेजुरी बंदला गावकऱ्यांचा मोठा प्रतिसाद
May 6, 2016, 09:17 PM ISTकाँग्रेसचं लोकशाही बचाव का गांधी परिवार बचाव ?
ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत.
May 6, 2016, 03:55 PM ISTकर्नाटकातल्या शेतकऱ्यांचा पाण्यासाठी मोर्चा
कर्नाटकातल्या शेतकऱ्यांचा पाण्यासाठी मोर्चा
Apr 18, 2016, 08:17 PM ISTदारूचं पाणी बंद करण्यासाठी औरंगाबादमध्ये काँग्रेसचं आंदोलन
दारूचं पाणी बंद करण्यासाठी औरंगाबादमध्ये काँग्रेसचं आंदोलन
Apr 18, 2016, 08:16 PM ISTमोदींचं गुजरात पुन्हा धुमसतंय
पटेल आरक्षणाच्या मुद्द्यावरून जेलमध्ये असलेल्या आपल्या नेत्यांच्या सुटकेच्या मागणीसाठी काढलेल्या मोर्चाला गुजरातमध्ये हिंसक वळण लागलं आहे.
Apr 17, 2016, 07:03 PM IST