चाललंय काय? Air India च्या अनेक कर्मचाऱ्यांनी अचानक Sick Leave घेतल्यानं 70 उड्डाणं रद्द
Air India Express Flights cancelled : प्रवाशांचा खोळंबा, अनेकांनाच मनस्ताप. एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी अचानक Sick Leave घेण्यामागे नेमकं कारण काय? काय आहे हे गंभीर प्रकरण?
May 8, 2024, 11:29 AM IST
एअर इंडियामधून 180 कर्मचाऱ्यांना नारळ, कंपनीने सांगितलं 'हे' कारण
Tata Groups Air India layoff: . एअर इंडियाने काही दिवसांपुर्वी 180 हून अधिक नॉन-फ्लाइंग कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे.
Mar 17, 2024, 07:00 AM ISTMumbai News: व्हीलचेअर न मिळाल्याने वृद्धाच्या मृत्यू प्रकरणी DGCA ने मागवला अहवाल
Mumbai News: या घटनेची दखल घेत NHRC ने म्हटलंय की, जर या घटनेचे मीडिया रिपोर्ट्स खरे असतील तर ते मृत प्रवाशाच्या "मानवी हक्कांच्या उल्लंघनाचा गंभीर मुद्दा उपस्थित करण्यात येतोय."
Feb 21, 2024, 07:38 AM ISTमुंबई : विमान कंपनीकडून वृद्ध दाम्पत्याला मिळाली नाही व्हीलचेअर; पत्नीसमोरच पतीचा दुर्दैवी मृत्यू
Mumbai News: व्हीलचेअर न मिळाल्याने एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. वृद्ध व्यक्ती त्याच्या पत्नीसोबत न्यूयॉर्कवरुन मुंबईत आली होती.
Feb 16, 2024, 03:16 PM ISTटाटांनी दिलेली नोकरीची संधी नाकारली, नंतर स्वतःचीच कंपनी उभारली, आज 586000 कोटींचा मालक
Business News In Marathi: भारतातील उद्योजकांच्या यशस्वीगाथा या नेहमीच तरुणांसाठी प्रेरणादायक ठरतात.
Jan 23, 2024, 04:05 PM ISTसहा दशकांनंतर अखेर बदलला Air India चा ड्रेस कोड; केबिन क्रूचा फॅशनेबल लूक तुम्ही पाहिला?
Air India Uniform dsigned by Manish Malhotra : काही मंडळी तिथं असणाऱ्या केबिन क्रूची विनम्रता आणि त्यांचा पेहराव, सौंदर्य पाहून भारावतात.
Dec 13, 2023, 09:10 AM ISTViral Video : आश्चर्यकारक! फ्लाइटमध्ये अचानक छतातून पडायला लागला पाऊस, प्रवासी झाले सैरभैर
Air India Flight Video : एअर इंडियाच्या फ्लाइटचा एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये फ्लाइटमध्ये छतातून अचानक पाणी पडायला लागलं.
Dec 1, 2023, 12:14 PM ISTVideo : 'वर्ल्ड कप फायनलवेळी एअर इंडियाच्या विमानात...', खालिस्तानी दहशतवादी पन्नूची खुली धमकी!
Gurpatwant Singh Pannu Video : खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये त्याने 19 नोव्हेंबर रोजी एअर इंडियाने (Air India) प्रवास करणार असलेल्या लोकांना धमकी दिलीये.
Nov 4, 2023, 09:31 PM ISTकुठून येतात ही माणसं? Air India च्या प्रवाशाकडून महिला केबिन क्रूववर वर्णभेदी टीका अन् शिवीगाळ
Air India Passenger Abuses Cabin Crew : विमान प्रवासादरम्यान काही गोष्टी, काही नियमांचं पालन प्रवाशांनी करणं अपेक्षित असतं. पण, बऱ्याचदा काही उद्दाम प्रवासी यंत्रणांच्या नाकी नऊ आणताना दिसतात.
Oct 6, 2023, 09:05 AM IST
महाराजा रिटायर्ड? Air India ला मिळाली नवी ओळख, असा आहे नवा लोगो
Air India New Logo Update: एअर इंडियाला आता नवी ओळख मिळालीय. टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडियाचा लोगो बदलण्यात आला. कंपनीनं लोगोसह रंग आणि चिन्हंही बदललीयत. गेल्या अनेक महिन्यांपासून एअरलाईन्स कंपनी लोगोवर काम करत होती.
Aug 11, 2023, 03:23 PM ISTPilots च्या बॅगेत असतं तरी काय? 'या' 7 गोष्टींशिवाय उड्डाण अशक्यच
What Is There In Pilot Bags: तुम्ही अनेकदा पायलट्सला बॅग घेऊन विमानतळामध्ये जाताना किंवा बाहेर पडताना पाहिलं असेल.
Aug 11, 2023, 02:45 PM ISTटेकऑफ करताना मोबाईलचा स्फोट; Air India च्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग
विमान टेक ऑफ करत असतानाच अचानक स्फोटाचा आवाज आला. यामुळे प्रवाशांची भांबेरी उडाली. यामुळे Air India च्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.
Jul 17, 2023, 05:52 PM ISTAir India च्या प्रवाशाने सीटजवळच केली लघवी अन् विष्ठा; विमान हवेत असताना घडला किळसवाणा प्रकार
Passenger Defecates Near Seat In Air India Flight: विमान काही हजार फुटांवर असतानाच या प्रवाशाने हा किळसवाणा प्रकार केला अन् एकच गोंधळ उडाला. विमान दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर त्याच्याविरोधात कारवाई करण्यात आली.
Jun 27, 2023, 09:37 AM ISTएअर इंडियाच्या पायलटने मैत्रिणिला कॉकपीटमध्ये बोलावलं, आता आयुष्यभरासाठी झालाय पश्चाताप
एअर इंडियाच्या दोन वैमानिकांनी आपल्या मैत्रिणिला विमानाच्या कॉकपिटमध्ये बोलावल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणाची एअर इंडिया प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली आहे. निष्काळजीपणा आणि नियमांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल या दोघांवर कारवाई करण्यात आली आहे. या एका चुकीमुळे त्यांना एअर इंडियाची नोकरी गमवावी लागली आहे.
Jun 13, 2023, 07:13 PM ISTAir India: तिच्यामुळे Air India ला 30 लाखांचा फटका! Pilot ही 3 महिने घरीच बसणार
Air India fined 30 lakh: एअर इंडियाच्या विमानामध्ये घडलेल्या प्रकरणाची तक्रार केल्यानंतरही या प्रकरणात कोणताही कारवाई सुरुवातीला झाली नव्हती. मात्र डीजीसीएने दंड ठोठावल्यानंतर कंपनीला जाग आली आणि त्यांनी कारवाई केली.
May 12, 2023, 07:50 PM IST