शिवसेना विमान कंपन्यांवर आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता
Mar 27, 2017, 11:41 PM ISTकपिलच्या अडचणीत आणखी भर
विमानातील गैरवर्तणुकीप्रकरणी एअर इंडियाने शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावर बंदी घातलेली असतानाच आता कॉमेडियन कपिल शर्मावरही बंदी घालण्याची शक्यता आहे.
Mar 27, 2017, 04:20 PM ISTशिवसेना विमान कंपन्यांवर आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता
शिवसेनेचे खासदार रवी गायकवाड यांचा एअर इंडिच्या कर्मचाऱ्याशी जो वाद झाला, त्या वादाला नवी कलाटणी मिळाली आहे.
Mar 27, 2017, 02:32 PM ISTलोकसभेत गायकवाड मारहाण प्रकरणाचा तिढा कायम
खासदार रवींद्र गायकवाडांवर विमान प्रवासाची घातलेल्या बंदी विरोधात हक्काभंगाच्या प्रस्तावाद्वारे चर्चेची मागणी लोकसभा अध्यक्षांनी फेटाळलीय.
Mar 27, 2017, 02:10 PM ISTशिवसैनिकांनी 'एअर इंडिया'च्या अधिकाऱ्याचा पुतळा जाळला
उस्मानाबादचे शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांच्या समर्थनार्थ आंदोलन करणारे कार्यकर्ते आक्रमक झालेले दिसत आहेत.
Mar 27, 2017, 01:50 PM ISTम्हणून शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड नॉट रिचेबल!
बुधवारपर्यंत मीडियाशी बोलू नये असा सल्ला पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्यामुळे शिवसेनेचे उस्मानाबादमधले वादग्रस्त खासदार रवींद्र गायकवाड मीडियापासून सध्या दूर असल्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय.
Mar 26, 2017, 10:04 PM ISTखासदार गायकवाडांचं वर्तन सभ्य होतं, एअर हॉस्टेसचा दावा
एअर इंडियाच्या विमानानं प्रवास करताना शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला चपलेनं मारहाण केली.
Mar 26, 2017, 08:22 PM ISTरवी कोपला.. 'महाराजा' चोपला !!
संसदेचा गुरूवारचा दिवस दोन घटनांनी गाजला...
Mar 26, 2017, 04:05 PM ISTशिवसेना खासदार रवींद्र गायकवाडांच्या अडचणी वाढणार?
एअर इंडियाच्या अधिकाऱ्याला मारहाण केल्याच्या विरोधात दिल्ली पोलिसांनी शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्याविरोधात गंभीर कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. ज्यामुळे गायकवाड यांना शिक्षा देखील होऊ शकते.
Mar 25, 2017, 12:35 PM ISTगरज आहे तिथे शिवसेना हात उचलणार - संजय राऊत
एअर इंडियाने आमच्या खासदाराला फ्लाईटवर बॅन करण्याचे निर्देश देण्यात आले त्याच तातडीने एअर इंडियाने त्यांच्या सर्व्हिस सुधारण्याचे निर्देश दिले असते तर बरं झाले असतं, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एअर इंडियाला धारेवर धरले आहे.
Mar 24, 2017, 07:16 PM ISTसेना खासदाराच्या 'हवेतील उड्डाणाचा' व्हिडिओ समोर...
'एअर इंडिया'च्या अधिकाऱ्याला मारहाण केल्यानंतर शिवसेना खासदार रविंद्र गायकवाड चांगलेच चर्चेत आले... त्यांना हे 'हवेतलं उड्डाण' चांगलंच भोवणार असं दिसतंय. कारण, या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरून समोर आलाय.
Mar 24, 2017, 06:09 PM ISTसेना खासदाराची एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला मारहाण, व्हिडिओ आला समोर
एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी मारहाण केली.
Mar 24, 2017, 07:15 AM ISTशिवसेना खासदाराची एअरइंडियाच्या कर्मचाऱ्याला मारहाण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 23, 2017, 09:37 PM ISTएअर इंडियाच्या विमानात सहा जागा महिलांसाठी राखीव
एअर इंडीयाच्या विमानांमध्ये पहिल्यांदाच सहा जागा महिलांसाठी राखीव असणार आहेत.
Jan 12, 2017, 08:00 PM ISTआता, हवेत उडणाऱ्या महालातून करा डोमॅस्टिक रुटवर प्रवास!
'बोईंग 747' म्हणजे खऱ्या अर्थाने जंबो जेट... एअर इंडियाने आता बोईंग 747 डोमेस्टीक रूट्सवरही फ्लाय करण्याचा निर्णय घेतलाय. तब्बल 426 प्रवाशांना वाहून नेण्याची या विमानाची क्षमता आहे. 2017 च्या सुरूवातीपासून एअर इंडियाच्या डोमेस्टीक रूट्सवर बोईंग 747 ने प्रवास करणं शक्य होणार आहे.
Dec 28, 2016, 07:33 PM IST