air india

आंतरराष्ट्रीय उड्डाणं कधी सुरु होणार? नागरी उड्डाण मंत्र्यांनी दिलं उत्तर

आंतरराष्ट्रीय उड्डाणांबाबत नागरी उड्डाण मंत्र्यांची माहिती...

Jun 8, 2020, 04:53 PM IST

वैमानिक करोना पॉझिटिव्ह, एअर इंडियाचं विमान अर्ध्या रस्त्यातून माघारी

विमानातील सर्व क्रु मेंबर्सना क्वारंटाइन करण्यात आलं आहे.

 

May 30, 2020, 04:04 PM IST

परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी सरकारचा 'हा' प्लान

सरकारकडून परदेशात अडकलेल्या भारतीयांना आणण्यासाठी काम सुरु करण्यात येणार आहे. 

May 5, 2020, 07:03 PM IST

फ्लाईट सुरु करण्याबाबत एअर इंडीयाचा महत्वाचा निर्णय

एअर इंडीयाने यासंदर्भात महत्वाचा निर्णय घेतलाय

Apr 30, 2020, 05:21 PM IST

कोरोना बचावासाठी एअर इंडियाचे मोठे पाऊल, ३० एप्रिलपर्यंत या देशांची विमान सेवा रद्द

कोरोनाच्या (coronavirus) पार्श्वभूमीवर एअर इंडियाने (Air India ) कुवेत आणि इटलीला जाणारी विमानांची उड्डाणे ३० एप्रिलपर्यंत रद्द केली आहेत. 

Mar 14, 2020, 08:37 AM IST

कोरोना : एअर इंडियाने इटली, दक्षिण कोरियाला जाणारी विमाने केली रद्द

कोरोना व्हायरसपासून बचावासाठी एअर इंडियाने मोठे पाऊल उचलले आहे.  

Mar 12, 2020, 08:26 AM IST

'भाजप सगळं विकून टाकेल, देशात फक्त तुरुंग आणि डिटेन्शन कॅम्प उरतील'

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव होईल.

Feb 5, 2020, 08:26 PM IST

Coronavirus: भारतीयांना घेऊन चीनमधून दुसरं विमान भारतात दाखल

विमानातून ३२३ भारतीय आणि मालदिवच्या ७  नागरिकांना भारतात आणण्यात आलं आहे.

Feb 2, 2020, 11:35 AM IST

Coronavirus: चीनमधील ३२४ भारतीयांची सुटका; एअर इंडियाचे विमान दिल्लीत दाखल

कोरोना व्हायरस सध्या चीनमध्ये थैमान घालत आहे. आतापर्यंत या व्हायरची लागण होऊन २५९ जणांचा बळी गेला आहे.

Feb 1, 2020, 08:05 AM IST

टीव्ही अँकरला सुनावल्यानंतर कॉमेडियनवर दोन एअरलाईन्सची बंदी

मंगळवारी कामरा यानं मुंबई ते लखनऊ या आपल्या विमान प्रवासादरम्यान एका कथित पत्रकार आणि टीव्ही अँकरला डिवचलं होतं

Jan 29, 2020, 12:37 PM IST

'मोदी सरकारकडे पैसाच उरला नसल्याने मौल्यवान मालमत्ता विकायला काढल्यात'

हे सरकार सर्व मौल्यवान मालमत्ता विकण्याशिवाय आणखी काय करणार?

Jan 27, 2020, 12:35 PM IST

मोठी बातमी: केंद्र सरकार एअर इंडिया विकणार; निविदा मागविल्या

बोली प्रक्रियेत पात्र ठरणाऱ्यांना ३१ मार्चपर्यंत माहिती देण्यात येईल.

Jan 27, 2020, 12:03 PM IST