air travel guidelines

Corona Positive प्रवाशांसाठी SpiceJet ची खास ऑफर...पैसेही जाणार नाहीत वाया

देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाचा उद्रेक वाढत चालल्याने काही राज्यांनी दुसऱ्या राज्यांमधून येणाऱ्या प्रवाशांना कोरोना चाचणी सक्तीची केली आहे. त्यामुळे जर तुम्ही विमानप्रवास करत असाल, तर त्या-त्या राज्याच्या नियमावलीप्रमाणे साधारण ४८ ते ७२ तास (Corona test before air travel) आधी तुम्हाला कोरोनाचा निगेटीव्ह रिपोर्ट दाखवणे गरजेचे असते.

Mar 27, 2021, 01:23 PM IST