'...की मला स्ट्रेस येतो', ऐश्वर्या रायचा संदर्भ देत अभिषेक बच्चनचा मोठा खुलासा
Abhishek Bachchan About Wife Aishwarya Rai: अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रायच्या लग्नाला 17 वर्ष पूर्ण झाली आहेत. या दोघांच्या घटस्फोटाची मध्यंतरी जोरदार चर्चा होती.
Mar 24, 2025, 03:00 PM ISTऐश्वर्या 'हे' बोलताच घाबरतो अभिषेक बच्चन; म्हणाला, 'तेव्हा तुम्हाला कळतं की तुम्ही...'
Aishwarya Rai Bachchan-Abhishek Bachchan : अभिषेक बच्चननं नुकत्याच एका कार्यक्रमात हा खुलासा केला आहे.
Mar 22, 2025, 07:07 PM IST'किस करणार असशील तर...'; 'या' एका अटीवर पत्नीने ऋतिक-ऐश्वर्याच्या Kissing सीनसाठी दिलेली परवानगी
Hrithik Roshan Kissing Scene With Aishwarya Rai Bachchan: या मल्टीस्टारर चित्रपटामधील हा सीन त्यावेळी प्रचंड चर्चेचा विषय ठरला होता.
Mar 18, 2025, 10:15 AM ISTघारे डोळे अन् दिलखेचक अदा... ऐश्वर्याची डुप्लीकेट संपत्तीतही अव्वल; एवढ्या कोटींची मालकिण
ऐश्वर्या रायच्या पाकिस्तानी डुप्लीकेटला पाहिलं का? सध्या ही व्यक्ती आपल्या एका मोहिमेमुळे चर्चेत आली आहे. यामध्ये तिने करोडोंच्या संपत्तीची गुंतवणूक केल्याच सांगण्यात येत आहे.
Mar 3, 2025, 02:39 PM ISTसलमान किंवा विवेक नव्हे तर 'हा' अभिनेता बच्चन कुटुंबाचा कट्टर शत्रू; मागील 30 वर्षांपासून वैर; एकत्र काम न करण्याची घेतलीये शपथ
This Superstar Rift With Bachchan Family: बॉलिवूडमध्ये दोन अभिनेते किंवा अभिनेत्री यांच्यात वाद असणं यात काही नवीन नाही. हे अभिनेते, अभिनेत्री कधीच एकत्र काम करत नाहीत. दरम्यान इंडस्ट्रीत एक असा अभिनेता आहे ज्याचं गेल्या 30 वर्षांपासून बच्चन कुटुंबाशी वैर आहे. हा अभिनेता कधीच बच्चन कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीसह काम करत नाही.
Feb 21, 2025, 08:10 PM IST
90 च्या दशकातील 'या' अभिनेत्रीच्या सौंदर्यापुढे आताच्या सर्व अभिनेत्री फेल! सौंदर्य पाहून...
90 चे दशक हे बॉलिवूडमध्ये सौंदर्य आणि प्रतिभेचा सुवर्णकाळ होता. यावेळी अशा अनेक अभिनेत्री आल्या, ज्यांच्या सौंदर्याने प्रेक्षकांना वेड लावले. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे आजही या अभिनेत्रीच्या सौंदर्याशी कोणीही स्पर्धा करू शकत नाही.
Feb 14, 2025, 04:11 PM ISTऐश्वर्यापेक्षा कमी नाही तिची वहिनी, कधी होती Mrs India Globe; कोण आहे ही सौंदर्यवती?
Aishwarya Rai's Sister In Law : ऐश्वर्या रायची वहिनी काय करते माहितीये? सुंदरतेमध्ये नाही तिच्यापेक्षा कमी...
Feb 13, 2025, 05:56 PM ISTलग्नाआधी शारीरिक संबंध... Aishwarya Rai प्रश्न ऐकताच स्पष्ट बोलली; 'असं केल्यामुळे...'
Aishwarya Rai On Intimacy Before Marriage: बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन कायमच चर्चेत असते. कधी अभिनयामुळे तर कधी खासगी आयुष्यामुळे. आज ऐश्वर्याचं शारीरिक संबंधाविषयी आपलं मत व्यक्त केलं आहे.
Feb 12, 2025, 03:37 PM ISTअमिताभ बच्चन यांच्या 16000000000 संपत्तीचा वारसदार कोण?
'जेव्हा माझा मृत्यू होईल...' अमिताभ बच्चन यांनी 14 वर्षांपूर्वी सांगितली होती ही गोष्ट. प्रॉपर्टीशी थेट संबंध... कुणाला मिळणार एवढी संपत्ती?
Feb 10, 2025, 04:09 PM ISTघटस्फोटाच्या चर्चा सुरु असतानाच ऐश्वर्याने शेअर केली Instagram पोस्ट, अभिषेकला म्हणाली 'प्रेम...'
Abhishek Bachchan Birthday: बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आज आपला 49 वा वाढदिवस साजरा करत आहे. यादरम्यान ऐश्वर्याने इंस्टाग्रामवर त्याच्यासाठी एक पोस्ट शेअर केली आहे.
Feb 5, 2025, 09:06 PM IST
आराध्या बच्चनवर वयाच्या 13 व्या वर्षी न्यायालयाचे दार ठोठावण्याची वेळ, नेमकं काय आहे कारण...
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायची मुलगी आराध्या बच्चन नेहमीचं आपल्या सुंदरतेमुळे चर्चेत असते. परंतु आता नेमकं असं काय झालं की आराध्या बच्चनला वयाच्या 13व्या वर्षी कोर्टाची पायरी चढावी लागली?
Feb 4, 2025, 05:53 PM IST'आयुष्य नर्क झालं असतं जर...', जया बच्चन यांचे अमिताभ-रेखा अफेअरवर भाष्य
अमिताभ बच्चन आणि जया बच्चन हे बॉलिवूडमधील एक अेव्हरग्रीन जोडपं आहे. 1973 मध्ये त्यांचं लग्न झालं आणि त्यांचा ऑन-स्क्रीन आणि ऑफ-स्क्रीन बॉन्ड चाहत्यांसाठी नेहमीच आकर्षणाचा विषय राहिला. त्यांची जोडी बॉलिवूडमधील आदर्श जोडप्यांपैकी एक मानली जाते. पण त्यांचं वैवाहिक जीवन तसेच अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या कथित अफेअरच्या बातम्या वारंवार चर्चेत येत होत्या.
Jan 13, 2025, 12:48 PM IST
हा फोटो तर काहीच नाही, वयाच्या 21 व्या वर्षी ऐश्वर्या किती सुंदर दिसायची माहितीये?
Aishwarya Rai Look at 21: परी म्हणन की सुंदरा...? वयाच्या 21 व्या वर्षी ऐश्वर्याचं सौंदर्य पाहून क्षणातच तुम्हीही हेच म्हणाल.
Jan 4, 2025, 11:52 AM IST
ऐश्वर्या राय बच्चनच्या त्या 20 वर्ष जुन्या व्हिडीओची पुन्हा चर्चा, एकदा पाहाचं
मिस वर्ल्ड 1994 ऐश्वर्या राय बच्चनचा एक 20 वर्ष जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ऐश्वर्याच्या अप्रतिम सौंदर्याची आणि अभिनयाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
Dec 28, 2024, 03:44 PM ISTचित्रपट नाही तर ऐश्वर्या रायचा चक्क लेहंगा पोहोचला Oscar मध्ये; नेमकं कारण काय?
लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने भारतीय सिनेसृष्टीला अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. या आयकॉनीक चित्रपटांच्या यादीतील 16 वर्षांपूर्वीच्या एका चित्रपाटामध्ये ऐश्वर्याने घातलेला लेहंगा 'ऑस्कर'मध्ये पोहोचला आहे. जाणून घ्या कोणता लेहंगा भारताचं नाव गाजवणार.
Dec 25, 2024, 04:14 PM IST