ajit pawar

Ajit Pawar visited Kalaram temple in Nashik PT2M29S

अशक्य ते शक्य करतील दादा..! 'लाडकी बहीण योजने'साठी अजितदादांचा पुढाकार

Ladki Bahin Yojana : राज्यात 'लाडकी बहीण योजने'वरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलीच जुंपलीय. ही निवडणुकीपुरती सुरू केलेली योजना असल्याची टीका विरोधकांनी केलीय. तर ही योजना यशस्वी करण्याचा विडा सरकारनं उचललाय.

Aug 6, 2024, 08:49 PM IST

'लाडकी बहीण योजने'ची रक्कम वाढणार? अजित पवारांनी दिले संकेत, म्हणाले 'अशक्य गोष्ट...'

Ajit Pawar on Ladki Bahin Yojna: येत्या काळात 'माझी लाडकी बहीण योजना' योजनेला अधिक बळकटी देवून या योजनेची रक्कम वाढवण्यासाठी मी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असा निर्धार अजित पवारांनी (Ajit Pawar) व्यक्त केला आहे. 

 

Aug 6, 2024, 10:23 AM IST

अजित पवार अ‍ॅक्शन मोडवर, लोकसभेतील सुनेत्रा पवारांच्या पराभवानंतर मोठा निर्णय

Ajit Pawar : लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीची जागा प्रतिष्ठेची केली होती. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना बारामती मतदारसंघातून उभं करण्यात आलं होतं. पण पूर्ण ताकद लावल्यानंतरही सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला. 

Aug 5, 2024, 05:34 PM IST

अजित पवारांच्या 'या' आमदाराने विधानसभा निवडणुकीआधीच घेतली राजकीय निवृत्ती

MLA Prakash Solanke Political Retirement: विधानसभा निवडणुकीआधीच अजित पवार गटासंदर्भात महत्वाची अपडेट समोर आली आहे. 

Aug 5, 2024, 12:30 PM IST

'फसवाफसवी करुन लोकांच्या दारात गेलो तर..'; 'लाडकी बहीण' योजनेबद्दल अजित पवार स्पष्टच बोलले

Ajit Pawar On Ladki Bahin Yojana: अजित पवार लोकसभा निवडणुकीनंतर अनेक दिवसांनी बारामतीमध्ये आले होते. त्यावेळेस त्यांनी उपस्थित होणाऱ्या उलट-सुलट चर्चांना उत्तरं दिली.

Aug 5, 2024, 07:44 AM IST
DCM Ajit Pawar Inform To Alert Administration For Pune Flood Situation PT1M36S

VIDEO| अजित पवारांकडून पुण्यातील पूरस्थितीचा आढावा

DCM Ajit Pawar Inform To Alert Administration For Pune Flood Flood Situation

Aug 4, 2024, 04:05 PM IST

'एकच वादा, अजित दादा..' ऐकल्यावर अजित पवारांना हसू अनावर! हात जोडत म्हणाले, 'लोकसभेला हा वादा..'

Ajit Pawar React On Ekach Vada Ajit Dada Slogans: अजित पवार आज बारामतीमध्ये असून वेगवेगळ्या ठिकाणी ते भेटी देणार आहेत. अशाच एका कार्यक्रमामध्ये त्यांनी केलेलं हे विधान सध्या चर्चेत आहे.

Aug 4, 2024, 02:02 PM IST