VIDEO : भाजप आमदार सुनील कांबळेंकडून पोलीस हवालदाराला मारहाण
Pune News : पुण्यात भाजपचे आमदार सुनील कांबळे यांनी ससून रुग्णालयात एका पोलीस हवालदाराला मारहाण केल्याचे समोर आलं आहे. सुनील कांबळे यांनी त्याआधी एका राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे.
Jan 5, 2024, 12:30 PM IST6.5 कोटींचं जेवण... शिंदे, फडणवीस, पवारांच्या बंगल्यातील खाण्याचं बील आलं समोर
Maharashtra Govermnet : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या सरकारी बंगल्यावर खर्च करण्यात येणाऱ्या खानापाच्या पैशांबाबत माहिती समोर आली आहे.
Jan 5, 2024, 11:59 AM ISTChhagan Bhujbal | अति शहाणा त्याचा बैल रिकामा, जीतेंद्र आव्हाडांवर छगन भुजबळांनी साधला निशाणा
Minister Chhagan Bhujbal CommentOn MLA Jitendra Awhad Controversial Remarks
Jan 5, 2024, 11:50 AM ISTAjit Pawar | आलतू फालतू प्रश्नाला उत्तर देणार नाही, आव्हाडांवर अजित पवारांची नो कमेंट
DCM Ajit Pawar Avoid To Comment On MLA Jitendra Awhad Controversial Remark
Jan 5, 2024, 11:35 AM IST65 वर्षीय अजित पवार म्हणतात, 'माझ्यात धमक आहे, वयाच्या 80-85 वाल्यांनी थांबलेच पाहिजे'
Maharashtra Politcis : राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गटाकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहे. अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 80 ते 85 वयोगटातल्या नेत्यांनी थांबलं पाहिजे असा सल्ला दिला आहे.
Jan 5, 2024, 08:35 AM ISTSubodh Mohite Allegation on Jitendra Avhad| जितेंद्र आव्हाडांचं वादग्रस्त विधान जाणीपुर्वक ; अजितदादा गटाचे नेते सुबोध मोहितेंची टीका
Subodh Mohite Allegation on Jitendra Avhad
Jan 4, 2024, 07:55 PM ISTMaval Lok Sabha Constituency | मावळ लोकसभेच्या जागेवरुन महायुतीत तिढा वाढला, अजित गटाकडून बारणेंच्या उमेदवारीला विरोध
Ajit Pawar Camp Sunil Shelke on Maval Lok Sabha
Jan 4, 2024, 01:05 PM ISTशेतमजूरीच्या पैशातून कोट्यवधींचा मसाला उद्योग उभारणाऱ्या मराठमोळ्या उद्योजिकेचं निधन
Kamalatai Pardeshi Death : शेतमजुरी करणारी महिला कोट्यवधींचा उलाढाल करणारा उद्योग उभारु शकते याचं मूर्तीमंत उदाहरण ठरलेल्या या महिलेने आपल्या झोपडीतून सुरु केलेला उद्योग आता कोट्यवधींची उलाढाल असलेला उद्योग झाला आहे.
Jan 3, 2024, 09:25 AM ISTMumbai | अजित पवार यांनी पक्षात वर्षानुवर्ष दादागिरी केली, जितेंद्र आव्हाड यांचा आरोप
Maharashtra Politics Jitendra Awahad Critisize Ajit Pawar Dadagiri
Jan 2, 2024, 09:00 PM ISTमहायुतीमध्ये जागा वाटपाबाबत अजून चर्चा नाही; सुनील तटकरेंचा दावा
Sunil Tatkare on Loksabha Election
Jan 2, 2024, 07:15 PM IST'अजित पवारांना उपमुख्यमंत्री करून चूक झाली...', काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?
Jitendra Awhad Statement On Ajit Pawar Over NCp politics
Jan 2, 2024, 11:15 AM ISTRaut Vs Pawar : अजित पवार- संजय राऊतांमध्ये जुंपली! सोम्या-गोम्यावरुन शाब्दिक वाद
MP Sanjay Raut Revert Ajit Pawar
Jan 1, 2024, 02:25 PM ISTतर आधी तुम्ही पडाल म्हणणाऱ्या संजय राऊतांना अजित पवारांचे प्रत्युत्तर; म्हणाले, 'सोम्या गोम्याच्या...'
Maharashtra Politics : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुण्यात बोलताना अजित पवार यांना इशारा दिला होता. त्यावर आता अजित पवार यांनी मोजक्या शब्दात प्रत्युत्तर दिलं आहे.
Jan 1, 2024, 09:00 AM ISTउद्धव ठाकरेंचा अजित पवारांना धक्का; सर्वात विश्वासू व्यक्तीचा ठाकरे गटात प्रवेश
Uddhav Thackeray : अजित पवार यांना पिपंरी चिंचवडमध्ये मोठा धक्का बसला आहे. अजित पवारांचे विश्वासू संजोग वाघेरे यांनी मातोश्रीवर येऊन ठाकरे गटात प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या हाती शिवबंधन बांधून त्यांचा पक्षप्रवेश केला आहे.
Dec 30, 2023, 01:08 PM ISTMaharastra Politics : ताईंनी घेतला दादांचा धसका? सुप्रिया सुळेंचा पुढील 10 महिन्यांसाठी बारामतीत मुक्का
Supriya Sule Vs Ajit Pawar Amol Mitkari on Baramati
Dec 29, 2023, 07:50 PM IST