alliance

Mumbai SP Leader Abu Azmi On SP BSP Alliance In Maharashtra For Loksabha Election PT1M21S

मुंबई | सपा-बसपा महाराष्ट्रात 48 जागांवर लढणार

Mumbai SP Leader Abu Azmi On SP BSP Alliance In Maharashtra For Loksabha Election
सपा-बसपा महाराष्ट्रात 48 जागांवर लढणार

Mar 21, 2019, 10:45 AM IST
 Pune Gurdian Minister Girish Bapat Organised Dinner Party For Both Party After Alliance PT1M6S

पुणे | पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडणार - बापट

पुणे | पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडणार - बापट
Pune Gurdian Minister Girish Bapat Organised Dinner Party For Both Party After Alliance

Mar 14, 2019, 05:30 PM IST
BJP Leader Meets Raju Shetty For Alliance PT1M2S

मुंबई | भाजपासोबत जाणार नसल्याचा शेट्टींचा निर्वाळा

मुंबई | भाजपासोबत जाणार नसल्याचा शेट्टींचा निर्वाळा
BJP Leader Meets Raju Shetty For Alliance

Mar 14, 2019, 02:40 PM IST
Assam BJP Leader Ram Madhav On Alliance For Election PT1M3S

गुहाहटी । आसाम गण परिषद पुन्हा भाजपसोबत

आसाम गण परिषद पुन्हा भाजपसोबत

Mar 13, 2019, 11:55 PM IST

लोकसभा निवडणुकीच्या आधी आघाडीत बिघाडी

लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच २ दिवसात आघाडीला धक्का

Mar 12, 2019, 06:07 PM IST
Akola Prakash Ambedkar On No Alliance With Congress PT2M

अकोला | प्रकाश आंबेडकरांची अकोल्यात घोषणा

अकोला | प्रकाश आंबेडकरांची अकोल्यात घोषणा
Prakash Ambedkar On No Alliance With Congress

Mar 12, 2019, 01:10 PM IST

शिवसेना - भाजप युतीला कोल्हापुरात मोठा सुरूंग?

भाजप-शिवसेना नेते युतीच्या आणाभाका घेत असले तरी कोल्हापुरात युतीला सुरूंग लागण्याची शक्यता आहे. 

Mar 8, 2019, 10:37 PM IST

पालघरमध्ये आघाडीला धक्का, भाजपचे दोन नगरसेवक बिनविरोध

पालघर नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने बाजी मारली आहे. भाजपचे दोन नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत.  

Mar 8, 2019, 05:11 PM IST
RLD Gets 3 Seats In UP Alliance Akhilesh Yadav Says Congress Too An Ally PT1M20S

लखनऊ । उत्तर प्रदेशात अखिलेश-मायावती युतीने रालोदला सोडल्या तीन जागा

उत्तर प्रदेशात अखिलेश-मायावती युतीने राष्ट्रीय लोक दलाला लोकसभा निवडणुकीसाठी तीन जागा सोडल्या आहेत.

Mar 6, 2019, 12:05 AM IST
Nashik Congress Opposition Leader Radhakrishna Vikhe Patil On Seat Fro Sujoy Vikhe Patil PT54S

नाशिक | सुजय विखे पाटील भाजपाच्या वाटेवर ?

नाशिक | सुजय विखे पाटील भाजपाच्या वाटेवर ?

Mar 3, 2019, 11:55 PM IST
No CM Post Decided In Shivsena BJP Alliance PT1M39S

युतीत मुख्यमंत्रीपदाचं सूत्र ठरलं नाही?, पाहा, काय म्हणतायत फडणवीस...

युतीत मुख्यमंत्रीपदाचं सूत्र ठरलं नाही?, पाहा, काय म्हणतायत फडणवीस... No CM Post Decided In Shivsena BJP Alliance

Feb 25, 2019, 11:30 AM IST

युतीच्या निर्णयानंतर कोणतीही नाराजी नाही - शिवसेना

 युतीच्या निर्णयानंतर शिवसेनेत कोणतीही नाराजी नसल्याची माहिती शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी दिली आहे. 

Feb 23, 2019, 11:49 PM IST
Mumbai Ground Report On Maratha Kranti Morcha Critics On BJP Govt PT2M21S

मुंबई । मराठा क्रांती मोर्चा या पाच ठिकाणी उमेदवार उभे करणार

५८ मोर्चे काढूनही सरकार मराठा समाजाला न्याय देत नसल्याने आगामी निवडणुकांमध्ये 'कमळा'वर बहिष्कार घालण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चाने घेतला आहे. जमेल तिथे भाजपच्या आणि युतीच्या विरोधात उमेदवार उभे करण्याचा इशाराही मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे. नाराज असलेल्या मराठी क्रांती मोर्चानं आगामी लोकसभा निवडणुकीत थेट उमेदवार उभे करण्याची घोषणा केलीय. मुंबई, ठाणे आणि सोलापूर याठिकाणच्या पाच जागांची चाचपणी सुरु असल्याचं मराठा क्रांती मोर्चाकडून सांगण्यात येत आहे.

Feb 23, 2019, 11:00 PM IST

CM कडून समाजाची फसवणूक, युती विरोधात उमेदवार उभे करणार - मराठा मोर्चा

 सरकार मराठा समाजाला न्याय देत नसल्याने आगामी निवडणुकांमध्ये 'कमळा'वर बहिष्कार घालण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चाने घेतला आहे. 

Feb 23, 2019, 07:26 PM IST

भिवंडी, पालघर या मतदार संघात युतीबाबत पेच?

लोकसभा निवडणुकीत शिवसेना - भाजप युती झाली असली तरी भिवंडी आणि पालघर मतदार संघात युतीबाबत पेच कायम आहे.  

Feb 23, 2019, 05:54 PM IST