alphonso mangoes

देवगड हापूसच्या जागी कर्नाटक आंब्याची विक्री; फसवणूक टाळण्यासाठी यूआयडी बारकोड पाहूनच खरेदी करा!

Devgad Alphonso Mango Bar Code: देवगड हापूस आंबा संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. मात्र देवगडचा हापूस आंबा ओळखावा कसा यासाठी आता मोठी पावलं उचलण्यात आली आहेत. 

Mar 21, 2025, 10:32 AM IST

नेमका का नाकारलाय युरोपीय देशांनी `हापूस`...

संपूर्ण निर्जंतुकीकरण केल्याशिवाय बंदी उठवणार नसल्याचं युरोपियन युनिय़ननं स्पष्ट केलंय. त्यामुळं आंबा उत्पादकांना मोठा फटका बसलाय. मात्र, आंब्याची ही शान घसरवण्यात विविध सरकारी विभागांची अक्षम्य अनास्थाच कारणीभूत आहे. यावर प्रकाश टाकणारा हा रिपोर्ट...

Apr 29, 2014, 09:53 PM IST