शिवसेना पदाधिकाऱ्याकडून शेतकऱ्यांना मारहाण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 26, 2015, 09:29 PM ISTव्हिडिओ: अमळनेर इथं भाजप-शिवसेना नेत्यांची शेतकऱ्यांना मारहाण
जनतेच्या विकासाचा आणि भल्याचा दावा भाजप शिवसेना युतीचं राज्य सरकार करत आहे. मात्र त्यांचे नेते शेतकऱ्यांवरती लाथाबुक्क्यांचा प्रहार करत आहेत. जळगाव भाजपचे जिल्हाध्यक्ष असलेले अमळनेर बाजार समितीचे सभापती उदय वाघ आणि शिवसेनेचे अमळनेर तालुका अध्यक्ष असलेले अनिल अंबर पाटील यांनी अमळनेर बाजार समितीचा बाजार मांडल्याचा आरोप होतोय.
Oct 25, 2015, 02:13 PM ISTअमळनेर इथं भाजप-शिवसेना नेत्यांची शेतकऱ्यांना मारहाण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 25, 2015, 01:47 PM ISTझी हेल्पलाईन : अंमळनेर नगरपालिकेत लाखोंचा भ्रष्टाचार
अंमळनेर नगरपालिकेत लाखोंचा भ्रष्टाचार
Sep 26, 2015, 08:45 PM ISTझी हेल्पलाईन : अंमळनेर नगरपालिकेत लाखोंचा भ्रष्टाचार
अंमळनेर नगरपालिकेत लाखोंचा भ्रष्टाचार
Sep 19, 2015, 10:08 PM ISTगाव तिथे २४ तास : अमळनेर, जळगाव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 5, 2015, 10:25 PM ISTसंघर्षाला हवी साथ : मोलमजुरी करून संदीपनं मिळवले ९३ टक्के
मोलमजुरी करून संदीपनं मिळवले ९३ टक्के
Jun 13, 2015, 11:07 PM ISTतापीत बेकायदेशीर वाळू उत्खनन, पाण्याची पातळी खालावली
तापी ही पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारी एकमेवर नदी आहे, म्हणूनच की काय या नदीला सूर्यकन्येची उपमा दिली जाते. मात्र तापीतून बेसुमार वाळूचा उपसा होत असल्याने अमळनेर तालुक्यातील विहिरींची पातळी खोल जाण्यास सुरूवात झाली आहे.
Apr 20, 2015, 06:42 PM ISTअमळनेरात पकडण्यात आली दूधभेसळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 6, 2014, 08:52 PM ISTअमळनेरमधील पैशांचं वाटप कॅमेऱ्यात कैद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 15, 2014, 03:47 PM IST८ ते १० हजार बोगस वोटर शहरात दाखल?
अमळनेर शहरात बोगस वोटिंगसाठी ८ ते १० हजार जण दाखल झाल्याचा आरोप भाजपचे उमेदवार अनिल भाईदास पाटील यांनी केला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार साहेबराव पाटील, तसेच अनिल भाईदास पाटील यांनी या प्रकरणी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे गाऱ्हाणं मांडलं आहे.
Oct 15, 2014, 02:03 PM ISTअमळनेर सापडलेली रक्कम ६२ नव्हे ८० लाख होती...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 11, 2014, 03:36 PM ISTप्रियाचं फेसबुक A/c भारी, बेतलं`जीवावरी`
फेसबुक आता हे एक व्यसन झालं आहे... ते तुम्हांला जडलं की, मात्र त्याची सवयच तुम्हांला लागून राहते. फेसबुकचा वापर कसा होतो...
Oct 23, 2012, 02:12 PM IST