व्हाईट हाऊसमध्ये डिनर करणारे मोदी होणार पहिले परदेशी नेते
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिका दौ-याचा आजचा दुसरा दिवस आहे. आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड आणि नरेंद्र मोदींची व्हाईट हाऊसमध्ये भेट होणार आहे.
Jun 26, 2017, 11:01 PM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात ट्रम्पना भेटणार
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिका दौ-याचा आजचा दुसरा दिवस आहे.
Jun 26, 2017, 10:01 PM IST२० वर्ष जुनी परंपरा व्हाईट हाऊसनं मोडली, यंदा ईद साजरी नाही
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमधली २० वर्ष जुनी परंपरा मोडीत काढली आहे.
Jun 26, 2017, 04:27 PM ISTवॉशिंग्टनमध्ये भारतीयांकडून मोदींचं स्वागत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 26, 2017, 03:08 PM ISTअमेरिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदींची सीईओंसोबत बैठक
अमेरिकेत दाखल झालेले पंतप्रधान नरेंद्र मोदींची वॉशिंग्टनमध्ये २० महत्त्वाच्या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या सीईओंसोबत बैठक झाली.
Jun 25, 2017, 11:31 PM ISTअमेरिका दौऱ्यासाठी मोदी वॉशिंग्टनमध्ये, गुगल-मायक्रोसॉफ्टच्या सीईओंना भेटणार
पोर्तुगालचा दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौ-यासाठी वॉशिंग्टनमध्ये दाखल झालेत.
Jun 25, 2017, 05:48 PM ISTभारताचा अमेरिकेला दणका, हॅलिकॉप्टर करार केला रद्द
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी ज्या प्रकारे पॅरिस करार रद्द केला त्याच प्रकारे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिका दौऱ्याआधी अमेरिकेकडून १६ हॅलिकॉप्टर खरेदी करण्याचा सौदा रद्द केला आहे.
Jun 15, 2017, 01:23 PM ISTअमेरिकेत खासदारांवर गोळीबार, पाच जखमी
अमेरिकेत खासदारांमध्ये होणाऱ्या वार्षिक बेसबॉल खेळाच्या आयोजनापूर्वीच्या सकाळी सुरू असलेल्या अभ्यासादरम्यान अचानक गोळीबार झाला. या गोळीबारत एक वरिष्ठ रिपब्लिकन खासदारासहीत जवळपास पाच जण जखमी झाले. या प्रकरणात संशयिताला अटक करण्यात आलीय.
Jun 15, 2017, 08:21 AM ISTआता अमेरिकाही चाखणार 'मुरांबा'!
घराघरातील गोष्ट सांगत नात्यांची गोडी वाढवणाऱ्या 'मुरांबा'नं महाराष्ट्रातील प्रेक्षकांना भुरळ पाडली...
Jun 6, 2017, 04:09 PM ISTआणि आई बाप अमेरिकेला गेले...!
अमेरिकेला जायचं अनेकांचं स्वप्न असते ...बऱ्याच जणांचे ते पूर्ण होते तर बऱ्याच जणांचे ते पूर्ण होत नाही.. असे असले तरी अमेरिकेला जाणे आता आधी सारखे 'ग्लॅमरस' राहिले नाही..! मग तुम्हाला प्रश्न पडला असेल आई बाप अमेरिकेला गेले हे हेडिंग कसे काय... ते ही बरोबर च आहे म्हणा... ज्यांनी खूप कर्तृत्व गाजवलं अश्याच व्यक्तींच्या आई वडीलां बद्दल लिहलं जाते... त्या तुलनेने आम्ही छोटे आणि कसले ही कर्तृत्व नसलेलेच... पण तरी ही एकूण सामाजिक दृष्टीने आमचे आई बाप अमेरिकेला जाणे हे विशेष नसले तरी ज्यांच्या प्रचंड मेहनती मुळे किमान पायावर उभा राहू शकलेल्या माझ्या सारख्या मुलाला त्याचे कौतुक आहे म्हणूनच हा प्रपंच....!
May 30, 2017, 06:08 PM ISTमिसिसिपीत अंधाधुंद गोळीबारात ८ जण ठार
अमेरिकेतील मिसिसिपीत झालेल्या गोळीबारात ८ जण ठार झालेत. यात एका पोलीस अधिकाऱ्याचाही समावेश आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे.
May 28, 2017, 10:13 PM ISTअमेरिकेत जगातलं पहिलं चॉकलेट म्युझियम
अमेरिकेत जगातलं पहिलं चॉकलेट म्युझियम
May 11, 2017, 10:42 PM ISTअमेरिकेतील भारतीयांना स्वदेशात परतण्याची ओढ...
अमेरिकेत राहणारे अधिकतर भारतीय सध्या मायदेशात नोकरीच्या शोधात असल्याचं समोर येतंय. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची सूत्रं हाती घेतल्यानंतर ही संख्या वाढल्याचं लक्षात येतंय.
Apr 19, 2017, 10:20 PM ISTअफगाणिस्तानवरच्या बॉम्ब हल्ल्याचा व्हिडिओ अमेरिकेकडून प्रदर्शित
सीरियानंतर अमेरिकेनं अफगाणिस्तानवरही हल्ला केलाय.
Apr 14, 2017, 07:12 PM ISTमुलीनंतर आता ट्रम्प यांच्या जावयाची व्हाईट हाऊसमध्ये नियुक्ती
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी आपला जावई जेरेड कुशनर याला व्हाईट हाऊसमधली एक महत्त्वाची जबाबदारी दिली आहे.
Mar 29, 2017, 03:16 PM IST