7 Reasons: का पुन्हा-पुन्हा पाहावासा वाटतो तुंबाड?
असं अनेकदा म्हटलं जातं की कोणती गोष्ट जी आपण लहानपणी ऐकतो ती अनेक दिवस आपल्या मेंदूत आणि हृदयात राहते. असाच एक चित्रपट म्हणजे तुंबड. तुंबड या चित्रपटाला प्रदर्शित होऊन आज 5 वर्षे झाले आहेत. त्यातही जर तुम्ही अजून हा चित्रपट पाहिला नसेल तर तो पाहण्याची 7 कारणं आज आपण जाणून घेऊयात.
Oct 12, 2023, 06:51 PM ISTkantara vs Tumbbad : 'कांतारा' आणि 'तुंबाड' वरून नव्या वादाला फुटल तोंड, जाणून घ्या वाद
'तुंबाड'चे (Tumbbad) क्रिएटिव्ह डायरेक्टर आणि सह-निर्माते आनंद गांधी (Anand gandhi) यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, “कांतारा (Kantara) तुंबाडसारखा (Tumbbad) अजिबात नाही. तुंबाड करण्यामागे माझा उद्देश भयपटाच्या माध्यमातून समाजातील विषारी पुरुषत्व आणि संकुचित मनोवृत्ती लोकांसमोर आणणं हा होता, कांतारा याच दोन गोष्टींचा उदोउदो करतो.”
Dec 3, 2022, 06:23 PM IST‘तुंबाड’चा दिग्दर्शक नव्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांना पुन्हा एकदा करणार थक्क
'मेमेसिस’ हा आगामी प्रोजेक्ट
Sep 26, 2020, 03:08 PM IST