अभिनेत्री अंजली आनंदने (Anjali Anand) तिच्या बालपणीतील धक्कादायक घटनांचा उलगडा केला आहे. एका डान्स टीचरने वयाच्या 8 व्या वर्षीपासून ते 14 वर्षांपर्यंत तिचं आयुष्य कशाप्रकारे हाताळलं हेदेखील तिने सांगितलं आहे.