anti narcotics squad

पवई पोलिसांची अंमली पदार्थ विरोधात मोठी कारवाई, एकूण 3 कोटी 34 लाख 55 हजार 910 रुपयांचा मुद्देमाल जप्त

मुंबईत शहरात अंमली पदार्थ सेवन आणि विक्रीस प्रतिबंध करण्यासाठी बृहन्मुंबई पोलीस आयुक्तांकडून विशेष मोहिम राबवण्यात आली.

Dec 13, 2024, 01:38 PM IST