asia cup 2023

आता तरी देवा मला पावशील का? वर्ल्ड कपआधी रोहित शर्मा तिरुपती बालाजी दर्शनला; पाहा Video

Rohit Sharma Visits Tirupati Balaji Temple: कॅप्टन रोहित शर्मा याने एशिया कप 2023 आधी तिरुपती बालाजीचं दर्शन घेतलं. त्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

Aug 13, 2023, 08:19 PM IST

Asia Cup 2023: वर्ल्ड कपआधी रोहित शर्मा मोडणार 'हे' पाच बलाढ्य रेकॉर्ड!

Rohit Sharma Asia Cup Records: रोहित शर्मा आशिया कपच्या इतिहासात भारतासाठी सर्वाधिक सामने खेळणाऱ्या खेळाडू बनणार आहे. आशिया कपच्या इतिहासातने रोहित शर्मा 22 सामने खेळले आहेत, तर सचिन तेंडूलकरने  23 सामने खेळलेत. आता रोहित आघाडी घेणार आहे.

Aug 11, 2023, 07:23 PM IST

Asia Cup 2023: एशिया कप स्पर्धेसाठी 17 खेळाडूंच्या संघाची घोषणा, धोकादायक गोलंदाजांचा समावेश

ऑगस्ट महिन्याच्या शेवटी पाकिस्तानात एशिया कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी यजमान पाकिस्तानने 17 खेळाडूंच्या संघाची घोषणा केली आहे. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील हा संघ एशिया कप स्पर्धेबरोबरच अफगाणिस्तानविरुद्धच्या सीरिजसाठीही खेळणार आहे. 

Aug 9, 2023, 07:55 PM IST

IND vs PAK : पाकिस्तानचा सर्वात खतरनाक बॉलर कोण? कॅप्टन रोहित शर्मा म्हणतो...

Rohit Sharma, IND vs PAK:  तुला पाकिस्तानचा सर्वात खतरनाक बॉलर कोण वाटतो? असा सवाल रोहितला विचारला गेला होता.

Aug 9, 2023, 07:21 PM IST

India Vs Pakistan सामन्याआधीच भारताचं टेन्शन वाढवणारी बातमी! बाबर आझमचा भीमपराक्रम

Babar Azam Record Prior To India Vs Pakistan Match: लवकरच भारत आणि पाकिस्तानचे संघ आशिया चषक स्पर्धेमध्ये एकमेकांसमोर उभे असल्याचं चित्र क्रिकेट चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. मात्र या सामन्यांआधी बाबर आझमने केलेली एक कामगिरी नक्कीच भारतीय संघाची चिंता वाढवणारी आहे.

Aug 9, 2023, 12:11 PM IST

IND vs PAK WC 2023 : पाकिस्तान नेहमी टीम इंडियाकडून का हारतो? वर्ल्ड कपआधी वकार युनूसने केली पोलखोल, म्हणतो...

Waqar Younis, ICC ODI World Cup 2023: भारताविरुद्ध सामना म्हटल्यावर प्रत्येकावर दडपण असतं. त्यामुळे आम्ही नेहमी भारतापेक्षा एक पाऊल मागं राहिलोय, असं वकार युनूसने म्हटलंय.

Aug 5, 2023, 09:02 PM IST

Asia Cup 2023: आशिया कपपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; 2 मॅचविनर खेळाडू बाहेर?

Asia Cup 2023 Team India: आशिया कप सुरु होण्यापूर्वी टीम इंडियासाठी एक वाईट बातमी आहे. टीम इंडियाला लागलेल्या दुखापतींचं ग्रहण काही संपण्याचं नाव घेत नाहीये. दुखापतग्रस्त खेळाडूंमुळे टीम इंडियाची चिंता वाढणार आहे.

Aug 3, 2023, 08:20 AM IST

IND vs WI: रोहित शर्मा कॅप्टन्सी सोडणार? पुढचा कॅप्टन कोण? स्पष्ट संकेत मिळाले!

Indian Cricket Team: टॉसवेळी रोहित शर्मा (Rohit Sharma) मैदानात उरलाच नाही. त्यामुळे सर्वांनी आश्चर्य व्यक्त केलं. त्यामुळे आता रोहित शर्माची कॅप्टन्सी (Indian Captain) जाणार की काय? असा सवाल आता विचारला जात आहे.

Jul 29, 2023, 07:34 PM IST

आशिया कप मध्ये सर्वाधिक विजय मिळवणारे कर्णधार.. पहा लिस्ट

Indian Captain With Most Win in ASIA Cup: महेंद्रसिंह धोनीने 2008 ते 2018 साली 14 सामन्यात कॅप्टन्सी केलीये. त्यात नऊ सामन्यात विजय तर चार सामन्यात पराभव झालाय. तसेच एका सामन्याचा निकाल लागला नाही. धोनी (MS Dhoni) आशिया कपच्या इतिहासात सर्वाधिक विजय मिळवणारा भारतीय कर्णधार आहे.

Jul 27, 2023, 09:32 PM IST

Asia Cup 2023 : भारत-पाकिस्तान 3 वेळा येणार आमने-सामने, एशिया कपचं संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर

Asia Cup 2023: एशिया कप 2023 स्पर्धेच्या तारखा अखेर जाहीर करण्यात आल्या आहेत. एशिया स्पर्धेत कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान एकाच गटात आहेत. त्यामुळे 15 दिवसातच तब्बल तीन वेळा भारत आणि पाकिस्तानदरम्यान एकमेकांविरुद्ध भिडणार आहेत. 

Jul 19, 2023, 08:11 PM IST

Asia cup 2023 : एशिया कपचं वेळापत्रक अखेर जाहीर; 'या' तारखेला भारत-पाक भिडणार

Asia cup 2023 : आशिया कपच्या शेड्यूलची घोषणा अखेर करण्यात आली आहे. क्रिकेट चाहते ज्या सामन्याची आतुरतेने वाट पाहत होते, त्या भारत-पाकिस्तान सामन्याची तारीख समोर आली आहे. 

Jul 19, 2023, 07:18 PM IST

MS Dhoni: धोनीने दिला 'तो' गुरूमंत्र अन् रिंकूचं झालं टीम इंडियामध्ये सिलेक्शन!

Rinku Singh On MS Dhoni: कोलकाता नाईट रायडर्ससाठी अफलातून कामगिरी करणाऱ्या रिंकू सिंह याची अखेर टीम इंडियामध्ये निवड झाली आहे.  आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी जाहीर करण्यात आलेल्या संघात रिंकू सिंहचा समावेश करण्यात आला आहे.

Jul 16, 2023, 08:03 PM IST

बुमराह इज बॅक! आयर्लंड दौऱ्यापासून दिसणार मैदानावर

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेपासून मैदानाबाहेर आहे. जसप्रीत बुमराह बऱ्याच दिवसांपासून दुखापतीमुळे मैदानावर उतरलेला नाही. मात्र आता बुमराह लवकरच अॅक्शनमध्ये दिसणार आहे.

Jul 16, 2023, 10:27 AM IST

IND vs PAK: 'भारतातील मुस्लिम आम्हाला सपोर्ट करतात...'; World Cup आधी पाकड्यांनी ओकली गरळ!

Naved ul hasan On Indian Muslims: जेव्हाही टीम इंडियाविरुद्ध (IND VS PAK) सामना असेल तेव्हा भारतीय मुस्लिम पाकिस्तानला पाठिंबा देतील, असं वक्तव्य राणाने केलंय. 

Jul 15, 2023, 05:26 PM IST

Asia Cup 2023: ठरलं तर! ना भारत ना पाकिस्तान, 'या' देशात होणार IND vs PAK सामना

India vs Pakistan Asia Cup 2023: आशिया कपचा (Asia Cup 2023) सामन्यासाठी हायब्रिड मॉडेलला आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मान्यता दिल्याने आता भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील सामना श्रीलंकेत होणार आहे. 

Jul 12, 2023, 05:56 PM IST