assembly elections 0

UP विधानसभा निवडणुकीआधी दिल्लीत हालचाली, या पक्षाच्या अध्यक्षा अमित शाहांच्या भेटीला

उत्तर प्रदेशमध्ये पुढच्या वर्षी निवडणुका होत आहेत. पण त्याआधीच राजकीय हालचालींना वेग आला आहे.

Jun 10, 2021, 08:12 PM IST

गोव्यात काँग्रेसच्या राज्यात भाजप

मागील निवडणुकीत काँग्रेसने भाजपचा धुव्वा उडवत आपल्याकडे सत्ता खेचून आणली. हाच कित्ता आता भाजपने गिरवल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री दिंगबर कामत यांना पुन्हा सत्तेत बसण्यापासून भाजपने रोखण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात सन्नाटा पसरला आहे.

Mar 6, 2012, 11:10 AM IST

पाच राज्य़ांच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू

देशातील उत्तर प्रदेशसहित उत्तराखंड, पंजाब, मणीपूर आणि गोवा या पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू झाली आहे. गोवा राज्यात भाजप आणि काँग्रेसला प्रत्येकी एका जागेवर आघाडी मिळाली आहे. तर युतीत सपा ४ जागांवर पुढे आहे.

Mar 6, 2012, 08:19 AM IST

युपीत सहाव्या टप्प्यात ६० टक्के मतदान

उत्तर प्रदेशमध्ये मंगळवारी निवडणुकीचा सहावा टप्पा पार पडला. विधानसभेच्या ६८ जागांसाठी हे मतदान झालं. या टप्प्यात सुमारे ६२ टक्के मतदान झालं. आता उत्तर प्रदेशातल्या निवडणुकीचा एकच टप्पा बाकी राहिला आहे

Feb 29, 2012, 10:26 AM IST

युपीत ६८ जागांसाठी मतदान

उतरप्रदेशमध्ये सहाव्या टप्प्यासाठी १३ जिल्हांतील ६८ जागांसाठी आज सकाळी ७ वाजता मतदानाला सुरूवात झाली. सकाळी ९ वाजेपर्यंत १० टक्के मतदान झाले होते. निवडणुकीच्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडक पोलीस बंदोवस्त ठेवण्यात आला आहे.

Feb 28, 2012, 11:03 AM IST