astha

Grahan 2023 : ग्रहण काळात जन्मलेले मुल इतरांपेक्षा वेगळं असतं?

Baby Born In Eclipse : वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रहण हे अशुभ मानले जाते. सूतक काळात अनेक गोष्टींवर बंधन असतात. जर ग्रहण काळात जन्मलेले बाळ हे इतरांपेक्षा वेगळं असतं का? 

Oct 14, 2023, 05:28 PM IST

Guru Gochar : 'या' राशींसाठी 2024 असणार लकी; गुरु गोचरमुळे मिळणार सन्मान आणि पैसाच पैसा

Jupiter Transit in Taurus : ग्रहांचा गुरू बृहस्पति याला वैदिक ज्योतिषशास्त्रात देवगुरु म्हटलं जातं. या गुरुदेवामुळे येणार नवीन वर्ष 2024 वर्ष काही राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे. 

Oct 14, 2023, 03:48 PM IST

IND vs PAK : भारत की पाकिस्तान कोण जिंकणार? रोहित - ईशानबद्दल ज्योतिषाची मोठी भविष्यवाणी

IND vs PAK: आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 मध्ये आज भारत पाकिस्तान एकमेकांना भिडणार आहेत. या मॅचमध्ये रोहित शर्मा आणि ईशान किशनबद्दल प्रसिद्ध ज्योतिषशास्त्र पंडित यांनी मोठा दावा केला. 

 

Oct 14, 2023, 01:21 PM IST

Shani Amavasya 2023 : 14 ऑक्टोबरला या वर्षातील शेवटची शनि अमावस्या, 3 राशींना शनिदेवाच्या प्रकोपापासून मिळणार आराम

Shani Amavasya 2023 : सर्वपित्री अमावस्या आणि सूर्यग्रहणाच्या दिवशी शनिश्चर अमावस्या असा त्रियोग जुळून आला आहे.  14 ऑक्टोबरला या वर्षातील शेवटची शनि अमावस्या असणार आहे. 

Oct 13, 2023, 03:59 PM IST

Krur Yoga : नवरात्रीत 'क्रूर योग' ! सूर्य गोचरमुळे 4 राशींच्या लोकांवर सूर्यदेवाची व्रकदृष्टी

Sun Transit 2023 : सूर्य गोचरमुळे तूळ राशीत तीन ग्रहांचा क्रूर योग तयार होतो आहे. हा योग  4 राशींच्या लोकांसाठी धोकादायक ठरणार आहे. त्यामुळे ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगितले आहेत. 

Oct 13, 2023, 12:28 PM IST

Sarva Pitru Amavasya 2023 : सर्वपित्री अमवास्येवर सूर्यग्रहणाची सावली; 'हे' काम करु नका, पितरांची नाराजीमुळे येईल आर्थिक संकट

Sun Transit 2023 : शनिवारी 14 ऑक्टोबरला सर्वपित्री अमावस्येवर सूर्यग्रहणाची सावली आहे. यादिवशी शनि अमावस्यादेखील आहे. त्यामुळे या दिवशी चुकूनही काही कामं करु नका अन्यथा पूवर्ज नाराज होतील. 

Oct 13, 2023, 11:28 AM IST

Rahu Ketu Gochar 2023 : दिवाळीपूर्वी राहू-केतूचं गोचर, 'या' 5 राशींची लोक 2025 पर्यंत होणार कोट्यधीश

Rahu Ketu Gochar 2023 : यंदाची दिवाळी आणि पुढील दीड वर्ष काही राशींसाठी वरदान ठरणार आहे. दीड वर्षांनंतर राहू केतू एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणार आहे.

Oct 10, 2023, 08:39 PM IST

Mangal Gochar 2023 : बंपर दिवाळी! मंगळदेव 'या' लोकांना देणार अमाप संपत्ती, 16 नोव्हेंबरपर्यंत बँक बॅलेन्समध्ये वाढ

Mars Transits 2023 : ग्रहांचा सेनापती मंगळदेव  16 नोव्हेंबरपर्यंत शुक्राच्या राशीत म्हणजे तूळ राशीत आहे. त्यामुळे काही राशींच्या बँकेत अकाऊंटमध्ये पैसाच पैसा असणार आहे. 

Oct 10, 2023, 02:10 PM IST

इंदिरा एकादशीला धन योगासोबत लक्ष्मी नारायण योग! 'या' राशींना मिळणार पैसाच पैसा

Indira Ekadashi 2023 : इंदिरा एकादशीला अतिशय दुर्मिळ आणि शुभ संयोग जुळून आले आहेत. यादिवशी धन योग, शुभ योग आणि साध्य योग आहे. त्यामुळे काही राशींसाठी हा योग आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरणार आहे. 

Oct 9, 2023, 08:31 PM IST

Kalatmak Yog 2023 : सिंह राशीत चंद्र शुक्राच्या मिलनाने कलात्मक योग! पुढील अडीच दिवस 5 राशींसाठी मिळणार अमाप संपत्ती

Moon Venus Conjunction : 10 ऑक्टोबरपासून अडीच दिवस  5 राशींसाठी अच्छे दिन सुरु होणार आहे. सिंह राशीत चंद्र आणि शुक्रदेवाचं मिलन होणार आहे. त्यातून अतिशय शुभ असा कलात्मक योग तयार झाला आहे. 

Oct 9, 2023, 06:40 PM IST

Shani Dev : सूर्यग्रहणानंतर दोनदा शनिदेव बदलणार चाल, 5 राशींसाठी दिवाळी असणार मालामाल

Saturn Transit 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार वेळोवेळी ग्रह आपली स्थिती बदत असतात. यंदाची दिवाळी अतिशय खास असणार आहे. शनिदेव 5 राशींच्या बँक बॅलेन्स पैशांने भरणार आहे. 

 

Oct 8, 2023, 09:27 PM IST

Surya Gochar 2023 : 10 दिवसांनी महागोचर! सूर्यदेव 5 राशीच्या लोकांना देणार पैसाच पैसा

Surya Gochar 2023 : वर्षातील दुसरं आणि शेवटचं सूर्यग्रहण येत्या शनिवारी 14 ऑक्टोबरला असणार आहे. त्यानंतर नवरात्रीत सूर्यदेव कन्या राशीतून तूळ राशीत गोचर करणार आहे. त्यामुळे 5 राशींचे अच्छे दिन सुरु होणार आहे. 

Oct 8, 2023, 05:46 PM IST

Horoscope Money Weekly : 9 to 15 ऑक्टोबर 2023 : हा आठवड्यात 'या' लोकांच्या करिअरमध्ये अडथळे, बँक बॅलेन्स गडबडणार

Weekly Career Horoscope 9 to 15 october 2023 : ऑक्टोबरचा हा आठवडा काही राशींसाठी अडचणीचा ठरणार आहे. तर काही लोकांना आर्थिक फायदा होणार आहे. तुमच्या नशिबात काय आहे जाणून घ्या. 

Oct 8, 2023, 03:15 PM IST

Ravi Pushya Yoga 2023 : पितृपक्षात अतिशय शुभ असा रवि पुष्य योग! रातोरात वाढेल 'या' लोकांचं बँक बॅलन्स

Ravi Pushya Yoga 2023 : पितृपक्षात अतिशय शुभ असा रवि पुष्य योग आज जुळून आला आहे. ज्योतिष शास्त्रामध्ये रविपुष्य योग दुर्मिळ योग मानला जातो. या योगामुळे तीन राशींच्या लोकांवर छप्पड फाड पैशांची बरसात होणार आहे. 

Oct 8, 2023, 05:30 AM IST

शनी आणि राहूचा धोकादायक योग! 5 राशीच्या लोकांवर 17 ऑक्टोबरपर्यंत कोसळणार संकट

Saturn and Rahu 2023 : शनिदेव राहूचा स्वामी असलेल्या शतभिषा नक्षत्रात पोहोचला आहे. इथे शनिदेव 17 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. त्यामुळे शनि आणि राहूचा संयोगाने 5 राशींच्या लोकांना सतर्क राहावं लागणार आहे. 

Oct 7, 2023, 04:58 PM IST