White Dhaga Benefits : काळा, लाल नाही तर पांढरा धागा बांधण्याचा ट्रेंड
White Dhaga Benefits : हिंदू धर्मात काळा आणि लाल कलवाला अतिशय महत्त्व आहे. पण गेल्या काही दिवसांमध्ये काळा, लाल नाही तर पांढरा धागा बांधण्याचा नवीन ट्रेंड आला आहे.
Jun 20, 2023, 04:40 PM ISTदेवघराची 'या' वेळेत करा साफ-सफाई, पैशाची बरकत !
Cleaning Home Temple : घरातील मंदिराची स्वच्छता करताना या गोष्टी लक्षात ठेवल्या नाहीत तर रस्त्यावर येण्यास वेळ लागणार नाही. घराच्या मंदिराच्या स्वच्छतेचे नियम: घरात सुख, संपत्ती आणि समृद्धी येण्यासाठी व्यक्ती देवाची पूजा करतो. घरात देवघर असते, जेणेकरुन त्याची घरी पूजा करता येईल. पण तुम्हाला माहित आहे का की मंदिराच्या स्वच्छतेसाठी काही महत्त्वाचे नियम सांगण्यात आले आहेत.
Jun 18, 2023, 02:17 PM ISTBlack thread : काळा धागा बांधल्याने आर्थिक चणचण कमी होते?
Black thread : ज्योतिष शास्त्रानुसार आर्थिक समस्या टाळण्यासाठी आणि नकारात्मक दोष दूर करण्यासाठी काळ्या धाग्याचा उपाय प्रभावी मानला जातो.
Jun 13, 2023, 10:11 AM ISTBudh Gochar 2023 : बुध दोष असेल तर व्यक्ती कर्जात बुडतो, 'या' उपायातून मिळेल दिलासा
Budh Gochar 2023 : शास्त्रानुसार ज्या व्यक्तीच्या कुंडलीत बुध दोष असतो त्याला शारीरिक आणि मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते.
May 31, 2023, 09:48 AM ISTKalawa Rules : 'या' 2 राशींच्या व्यक्तींना हातात बांधू नये लाल धागा, फायद्याऐवजी होईल नुकसान
Kalawa Rules : आपल्या सनातन धर्मात लाल रंग शुभ मानला जातो. धार्मिक विधीपूर्वी मनगटावर लाल धागा बांधला जातो. लाल कलावामध्ये तीन धागे असतात. जे त्रिदेव ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचं प्रतीक असल्याचं मानलं जातं.
May 29, 2023, 09:47 PM ISTShani Uday: होळीच्या आधी 'शनि' बदलणार चाल, 'या' राशीच्या लोकांना फायदा तर 'या' राशींच्या समस्येत वाढ
Holi 2023 Astrology : होळी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. तर होळच्या आधी न्यायदेवता शनीचा (Shani Uday) उदय होणार आहे. जाणून घ्या कोणत्या राशींच्या लोकांना फायदा आणि तोटा होणार आहे.
Mar 3, 2023, 01:13 PM ISTVstu tips for Money : घरात पैसे खेळता ठेवायचाय ? ही 2 झाडं आवर्जून लावलीच पाहिजेत
घरातील नकारात्मक म्हणजेच निगेटिव्ह एनर्जी काढून टाकतात. घरात काही झाडं लावल्यानं लक्ष्मी आणि कुबेर देव यांचा आशीर्वाद आपल्यावर असतो. इतकंच नाही तर त्यांच्या आशीर्वादानं सकारात्मक उर्जा राहते. मात्र, तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. तरच त्या झाडांचा सकारात्मक परिणाम होतो. (Vastu Tips For Money)
Feb 7, 2023, 07:14 PM ISTvenus transist : 22 जानेवारीनंतर या 4 राशींचं बदलणार आयुष्य...होणार मोठा भाग्योदय
22 जानेवारीचा दिवस या राशींचं आयुष्य बदलून टाकणार आहे. या चार राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात त्यांनी कधीही विचार केला नसेल असा जबरदस्त फायदा होणार आहे
Jan 20, 2023, 06:19 PM ISTAstrology Tips: वाटेत पडलेल्या 'या' गोष्टी चुकूनही ओलांडू नका, चित्रविचित्र घटनांनी व्हाल हैराण
Astrology Tips: अजाणतेपणे आपल्याकडून अनेक चुका घडतात. वाटेनं चालत असताना अमुक एक गोष्ट ओलांडू नका असं सांगूनही नकळत आपण ती ओलांडतो. पण, एकदा ती न ओलांडण्यामागची कारणं वाचून तरी घ्या....
Jan 12, 2023, 07:02 AM ISTVastu Tips: बाहेरून आल्यानंतर कोणत्या दिशेला चप्पल ठेवावी, वास्तुशास्त्राचं हा नियम चुकला तर व्हाल कंगाल
वास्तुशास्त्रानुसार चप्पल कुठे ठेवावी जाणून घेऊया...
Jan 11, 2023, 06:30 PM ISTAstrology Tips: झोपताना या गोष्टी डोक्याशेजारी असूच नयेत...जीवनात दिसेल नकारात्मक परिणाम
डोक्याजवळ आरसा ठेवणे टाळा. तसेच वास्तुनुसार, झोपताना आपली सावली आरशात दिसू नये. यामुळे भीतीदायक स्वप्ने रात्री येतात आणि वैवाहिक जीवनातही समस्या येऊ शकतात.
Jan 10, 2023, 05:12 PM ISTAstrology Tips: नव्या वर्षातील पहिल्याच महिन्यात राजयोग; तुमच्या राशीला होणार का फायदा?
(rajyog in zodiac sign this new year )ज्योतिष शास्त्रानुसार 17 जानेवारी 2023 रोजी शनिदेव कुंभ राशीत प्रवेश करणार आहे शनीच्या परिवर्तनामुळे विपरीत राजयोग निर्माण होणार आहे, आणि याचा प्रभाव 12 राशींवर होणार आहे
Dec 30, 2022, 12:53 PM ISTAstrolgy tips : तुमच्याही हातावर ही रेषा आहे का ? लवकरच तुमच्याकडे येणार आहेत भरपूर पैसे
असे लोक ज्यांच्या हातात गुरु पर्वतापासून शनि पर्वतापर्यंत रेषा जाते, अशा लोकांना खूप पैसा मिळतो. हे लोक खूप मनी माइंडेड असतात आणि लक्झरी लाईफ जगायला आवडतं
Dec 29, 2022, 12:34 PM ISTLucky Number : नव्या वर्षात राशीनुसार 'हा' असेल तुमचा लकी नंबर, नशिबाला मिळणार कलाटणी
Lucky Number For Rashi: हा माझा लकी नंबर आहे, या तारखेला माझ्यासोबत चांगलंच घडतं असा अनेकांचाच विश्वास असतो. चला तर मग, जाणून घेऊया 2023 मध्ये तुमच्या राशीनुसार कोणता आकडा तुमचं नशीब पालटणार आहे....
Dec 29, 2022, 06:57 AM ISTAstro Tips: या 5 राशीच्या व्यक्तींसाठी मोती धारण करणं म्हणजे धोका ! वेळीच व्हा सावधान
या राशीच्या स्वामी बृहस्पती आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांनी मोती धारण करू नये. अपघात होण्याची शक्यता असते. याशिवाय जीवनात अनेक वाईट समस्यांना सामोरं जावं लागण्याची शक्यता असते
Dec 28, 2022, 01:05 PM IST