Nagpur Aurangzeb Kabar Controversy:आरएसएसने मांडलेली ही भूमिका विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या भूमिकेपेक्षा वेगळी आहे.
औरंगजेबच्या कबरीचा मुद्दा हा प्रासंगिक नसल्याचं विधान सुनिल आंबेकर यांनी केलंय. दरम्यान आरएसएसच्या या भूमिकेनंतर विरोधकांनी देखील त्यांचं कौतुक केलंय.
'आजही औरंगजेबच्या कबरीवर चादर चढवितात' असा उल्लेख करत रिल्स बनवणं पडलं महागात, तरुणावर संभाजी नगरात गुन्हा दाखल