औरंगजेबाच्या थडग्याला शाहांनी समाधीचा दर्जा दिला - संजय राऊत
औरंगजेबाच्या थडग्याला शाहांनी समाधीचा दर्जा दिला - संजय राऊत
Apr 13, 2025, 02:40 PM IST'गुजरातच्या नेत्यांना...'; अमित शाहांनी औरंगजेबच्या कबरीचा केलेला 'तो' उल्लेख ऐकून राऊतांचा संतप्त सवाल
Sanjay Raut On Amit Shah Speech: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी रायगड किल्ल्यावर आयोजित कार्यक्रमात केलेल्या भाषणावरुन राऊतांनी साधला निशाणा.
Apr 13, 2025, 01:01 PM ISTमनसेकडून शिवाजी पार्कवर बॅनरबाजी; 'होय इथेच औरंगजेबाला गाडला....'
MNS Banner At Shivji Park On Aurangzeb Tomb
Apr 7, 2025, 11:55 AM ISTमनसेनं संभाजीगरमध्ये लावले बॅनर; 'औरंगजेबला मराठ्यांनी...'
Sambhajinagar MNS Banner At Khultabad On Way To Aurangzeb tomb
Apr 2, 2025, 10:40 AM IST'औरंगजेबाच्या कबरीचा...', 'उदारता, सर्व समावेशकते'चा उल्लेख करत RSS चं राज ठाकरेंना उत्तर
Aurangzeb Tomb Raj Thackeray Demand: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैय्याजी जोशी यांना राज ठाकरेंनी केलेल्या मागणीवरुन प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी काय म्हटलं आहे जाणून घ्या.
Mar 31, 2025, 02:12 PM ISTऔरंगजेबच्या कबरीच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी, विरोधकांवर राज ठाकरेंचा घणाघात
MNS Raj Thackeray On Religious Chaos On Aurangzeb Tomb
Mar 31, 2025, 12:20 PM IST'औरंगजेबाची कबर वफ्फची प्रॉपर्टी असून..', वंशजांचं थेट राष्ट्रपती, मोदींना पत्र; म्हणाले, 'संविधानानुसार...'
Aurangzeb Tomb Letter To President: राष्ट्रपतींबरोबरच भारताचे पंतप्रधान, महाराष्ट्राच्या राज्यपालांनाही हे पत्र पाठवण्यात आलं आहे. नेमकं काय म्हटलंय या पत्रात पाहूयात...
Mar 26, 2025, 12:19 PM ISTदिशा सालियन प्रकरणावरुन आदित्य ठाकरेंवर होणाऱ्या आरोपांवर अखेर उद्धव ठाकरेंनी सोडलं मौन, म्हणाले 'जर...'
Uddhav Thackeray on Disha Salian Case: दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची एक्स मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यूचं प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं असून, आदित्य ठाकरेंवर आरोप करण्यात आले आहेत.
Mar 20, 2025, 06:03 PM IST
'औरंगजेबाची कबर उखडायची तर उखडून टाका, पण...', उद्धव ठाकरेंनी जाहीरपणे सांगून टाकलं, 'मोदींच्या नागपूर दौऱ्याआधी...'
Uddhav Thackeray in Maharashtra Assembly Session: औरंगजेबाची कबर उखडायची तर उखडून टाका. कोणीही शिवप्रेमी औरंजगेबी प्रेमी असू शकत नाही. उखडायचं तर उखडून टाका, पण दुतोंडी भूमिका घेऊ नका असं आवाहन उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारला केलं आहे.
Mar 20, 2025, 05:36 PM IST
आठ लाख कोटींच्या कर्जाखाली दबलेल्या महाराष्ट्राने औरंगजेबाची कबर...; ठाकरेंच्या सेनेचा हल्लाबोल
Aurangzeb Tomb Issue: पंतप्रधान मोदी यांनी तरुणांच्या हाती कुदळ, फावडी आणि दगड दिले व त्याबद्दल त्यांच्या भक्तांना गर्व वाटत असेल, असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.
Mar 20, 2025, 07:04 AM IST'400 वर्षांपूर्वी गाडलेला औरंग्या पुन्हा जिवंत केला कारण भाजपच्या ‘पोटात’ नवा शिवाजी..."; ठाकरेंच्या सेनेचा टोला
Aurangzeb Tomb Controversy: "मुळात छत्रपती शिवराय व छत्रपती संभाजीराजे हे संघ किंवा भाजपच्या विचारधारेची प्रतीके कधीच नव्हती. आता ते सोयीनुसार ‘जय शिवाजी’, ‘जय संभाजी’ म्हणत आहेत," असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.
Mar 19, 2025, 07:50 AM IST'मोदी, फडणवीस, भागवत, शिंदे, अजित पवार या 5 जणांनी हातात कुदळ-फावडे घेऊन..'; ठाकरेंच्या सेनेचा सल्ला
Uddhav Thackeray Shivsena On Aurangzeb Tomb Controversy: "भाजपमधील नवहिंदुत्ववादी चोंगट्यांनी औरंगजेबाच्या कबरीविरुद्ध राजकीय रौद्ररूप धारण केले व महाराष्ट्रातले वातावरण बिघडवले," असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.
Mar 19, 2025, 06:50 AM ISTऔरंगजेबची कबर हटवण्याबाबत उद्धव ठाकरेंचे मोठं विधान; देवेंद्र फडणवीस यांना डायरेक्ट म्हणाले...
औरंगजेबची कबर हटवण्यावरुन महाराष्ट्रात मोठा वाद सुरु आहे. औरंगजेबची कबर हटवण्याबाबत उद्धव ठाकरे यांनी मोठे विधान केले आहे.
Mar 18, 2025, 05:05 PM ISTAurangzeb: औरंगजेबाच्या कबरीवर तुळशीचं रोप का लावलं जातं? कारण जाणून थक्क व्हाल
औरंगजेबाची कबर महाराष्ट्राच्या संभाजीनगरमध्ये आहे. औरंगजेबाच्या कबरीवर तुळशीचं रोप का लावलं जातं? जाणून घेऊया कारण
Mar 17, 2025, 09:41 PM ISTऔरंगजेबाच्या कबरीच्या आंदोलनावरून नागपुरात तणाव; दोन गटांमध्ये दगडफेक, जाळपोळ
औरंगजेबाच्या कबरीच्या आंदोलनावरून नागपुरात तणाव निर्माण झाला असून दोन गटामध्ये दगडफेक करण्यात आली आहे.
Mar 17, 2025, 09:17 PM IST