bachhu kadu

आमदार बच्चू कडू यांना मोठा धक्का, 'प्रहार संघटने'त फूट

अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्या 'प्रहार संघटने'त फूट पडली आहे. त्यामुळे बच्चू कडू यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.  

Jan 1, 2019, 05:17 PM IST

अकोला : बद्रे मारहाणीच बच्चू कडूंकडून समर्थन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 7, 2017, 08:19 AM IST

... तर मंत्र्यांच्या घरात घुसू - आमदार बच्चू कडू

मुंबईतील एलफिन्स्टन दुर्घटनेतील मृत आणि कीटकनाशक फवारणीत मृत शेतकऱ्यांना मदत देण्यास सरकारनं दुजाभाव केल्याचा आरोप आमदार बच्चू कडू यांनी केलाय. कीटकनाशक फवारणीत मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना दिवाळीआधी १०  लाख रुपये मदत जाहीर न झाल्यास कृषीमंत्र्यांच्या घरात घुसून फवारणी करु असा इशाराही कडू यांनी दिलाय.

Oct 10, 2017, 04:06 PM IST

शेतकऱ्यांना विषबाधा : ...तर अधिकारी आणि मंत्रालयात किटकनाशक फवारणी - बच्च कडू

पिकांवर औषधांची फवारणी करताना विषबाधा झालेल्या शेतकऱ्यांची आमदार बच्चू कडू यांनी यवतमाळ जिल्हा रुग्णालयात भेट घेतली. यावेळी शेतकऱ्यांना १५ दिवसांत तात्काळ मदत केली नाही तर  अधिकारी आणि मंत्र्यांच्या कार्यालयात किटकनाशकांची फवारणी करु, असा गंभीर इशारा कडू यांनी दिलाय.

Oct 3, 2017, 08:58 AM IST

'सुकाणू' समितीत शेट्टींचा एल्गार

'सुकाणू' समितीत शेट्टींचा एल्गार

Jun 8, 2017, 07:08 PM IST

प्रहार संघटनेतर्फे आजपासून आसूड यात्रेचे आयोजन

 २१ एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात येथील वडनगर या गावी पोहचणार आहे. 

Apr 11, 2017, 10:27 AM IST