ban

बेळगावात दिवाकर रावते आणि दीपक सावंतना बंदी

जय महाराष्ट्रवरुन कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन राज्यातील वाद पेटण्याची चिन्हं आहेत. जय महाराष्ट्रच्या घोषणेबाबत वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करण्यासाठी सीमाभागातील बांधवांनी मोर्चा आयोजित केला आहे.  

May 25, 2017, 10:01 AM IST

बंदी असताना मुंबईसह राज्यात खुलेआम होतेय गुटखा विक्री

राज्य सरकारने २०१२ मध्ये गुटखा उत्पादन आणि विक्रीवर बंदी आणली होती. मात्र आज महाराष्ट्रात सहज गुटखा उपलब्ध होत असल्याचं दिसतंय. 

May 3, 2017, 11:06 PM IST

समुद्र किनाऱ्यांवर वायरलेस रेडिओला बंदी!

मुंबईतल्या सागरी किनारी भागात वायरलेस रेडिओच्या वापरावर बंदी घालण्यात आलीय. वायरलेस रेडिओमुळं देशाच्या सुरक्षिततेला धोका असल्याचं कारण देत, केंद्र सरकारनं ही बंदी घातलीय...

May 2, 2017, 10:53 AM IST

राहुल गांधींचा मोदींना खोचक सल्ला

सोशल मीडियाच्या वापरावरून राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना खोचक सल्ला दिला आहे. 

Apr 22, 2017, 08:19 PM IST

सनी लिओनच्या कंडोम जाहिरातीवर बंदी घाला

अभिनेत्री सनी लिओन करत असलेल्या मॅनफोर्स कंडोमच्या जाहिराती या अनैतिकता आणि अश्लीलतेचा प्रचार करणाऱ्या तसेच समस्त महिला वर्गासाठी अपमानजनक असल्याचे सांगत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या महिला आघाडीने या जाहिरातीच्या प्रसारणावर बंदीची मागणी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे केली आहे.

Apr 17, 2017, 09:38 PM IST

शिया पर्सनल लॉ बोर्डाकडून ट्रिपल तलाक बंदीचं समर्थन

ऑल इंडिया शिया पर्सनल लॉ बोर्डाने ट्रिपल तलाक बंदीचे समर्थन केलंय. इतकंच नाहीतर ट्रिपल तलाकविरोधातला कायदा करण्याची मागणीही शिया पर्सनल लॉ बोर्डाने केलीय.

Apr 6, 2017, 07:36 PM IST

व्हॉट्सअॅप आणि फेसबूक बंद होण्याची शक्यता

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Apr 6, 2017, 01:33 PM IST

'हायवेवरच्या बिअर बार, फाईव्ह स्टार हॉटेलला बंदी नाही'

'हायवेवरच्या बिअर बार, फाईव्ह स्टार हॉटेलला बंदी नाही'

Mar 24, 2017, 09:43 PM IST

शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांना दणका, विमान प्रवासावर बंदी

शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावर सगळ्या एअरलाईन्स कंपन्यांनी बंदी घातली आहे.

Mar 24, 2017, 11:06 AM IST