ban

फटाके फोडण्यास बंदी याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाची केंद्राला नोटीस

 फटाके फोडण्यास बंदीच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला नोटीस बजावली आहे. केंद्र सरकारनं उत्तर द्यावं, अशी सुप्रिम कोर्टाची नोटीस बजावलीये.

Oct 8, 2015, 10:28 PM IST

VIDEO : हेच ते पाच व्हिडिओ जे जगभरात बॅन केलेत!

इंटरनेटवर तुम्हाला सगळे व्हिडिओ पाहायला मिळतात, असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चूक आहात... काही असेही व्हिडिओ आहेत जे जगभरात बॅन केले गेलेत... हे व्हिडिओ तुम्हाला कोणत्याही शहरात किंवा कोणत्याही देशात गेलात तरी पाहायला मिळणार नाहीत.

Sep 23, 2015, 02:06 PM IST

सनातनवर बंदी घाला : विरोधी पक्षनेते विखे-पाटील

विरोधी पक्षनेते विखे-पाटील

Sep 19, 2015, 06:06 PM IST

सनातनवर बंदी घाला : विरोधी पक्षनेते विखे-पाटील

ज्येष्ठ कम्युनिष्ठ नेते गोविंद पानसरे हत्या प्रकरणात सनातनचे नाव पुढे येत आहे. आताच्या सरकार विषयी सुरुवातीपासून साशंकता आहे. जनतेच्या मनातील संशय दूर करायचा असेल तर सनातनवर तात्काळ बंदी घातली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केलेय.

Sep 19, 2015, 12:46 PM IST

सनातन संस्थेवर बंदीची उमा पानसरेंची मागणी

सनातन संस्थेवर बंदीची उमा पानसरेंची मागणी

Sep 18, 2015, 08:58 PM IST

या ऑस्ट्रेलियन ओपनरनं सोडली दारू

ऑस्ट्रेलियन बॅट्समन डेविड वार्नरनं इंग्लंड विरुद्ध आगामी वनडे आणि टी-२० सीरिजदरम्यान दारूला हात लावणार नसल्याचं ठरवलंय.  विशेष म्हणजे वार्नरनं स्वत:च ही बंदी लागू करून घेतलीय.

Aug 31, 2015, 12:02 PM IST

बंदी उठली तरी पुन्हा तपासणी झाल्यानंतरच मॅगीची विक्री

मॅगीवर लादण्यात आलेली बंदी उठवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई हायकोर्टानं काल दिला. मात्र प्रत्यक्षात मॅगी विक्रीसाठी आणखी सहा आठवडे वाट पाहावी लागणार आहे. तसेच मॅगीची पुन्हा तपासणी होणार आहे.

Aug 14, 2015, 09:21 AM IST

नेस्लेच्या 'मॅगी'ला हायकोर्टाचा दिलासा...

नेस्लेच्या 'मॅगी'ला हायकोर्टाचा दिलासा... 

Aug 13, 2015, 01:13 PM IST

'मॅगी' विरोधात भारत सरकारनं ६४० करोड रुपये दंडाचा दावा दाखल

मॅगीवर घातलेली बंदी मुंबई हायकोर्टानं उठवलीय. मात्र, याअगोदरच बुधवारी भारत सरकारनं 'नेस्ले इंडिया'विरुद्ध ६४० करोड रुपयांच्या दंडासाठी दावा दाखल केलाय. 

Aug 13, 2015, 12:41 PM IST

'भारतात पॉर्न वेबसाईटवर संपूर्ण बंदी अशक्य'

इंटरनेट भारतात बंदी आणणे शक्य नसल्याचं दिसून येत आहे, सर्वोच्च न्यायालयानेही मानलं आहे की, पॉर्न पूर्णपणे बंद करणे सध्या तरी अशक्य आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या चीफ जस्टीस यांनी हे मत मांडलं आहे, सर्वोच्च न्यायालयाने भारतातील सर्व पॉर्न वेबसाईटस ब्लॉक करण्याचे आदेश देण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे.

Jul 9, 2015, 04:28 PM IST

अॅस्पिरिन, डिस्पिरिनच्या खुल्या विक्रीवर बंदी!

दिल्ली सरकारनं अॅस्पिरिन, डिस्पिरिन, ब्रूफेन, वॉवरन यांसारख्या नॉन-स्टेरॉयडल अॅन्टी इनफ्लेमॅटरी औषधांच्या खुल्या विक्रीवर एक मोठा निर्णय घेतलाय. ही औषधांच्या खुल्या विक्रीवर १५ ऑगस्ट ते ३० नोव्हेंबरपर्यंत बंदी घालण्यात आलीय. 

Jul 4, 2015, 11:20 PM IST

दारूबंदीसाठी पुढाकार घेणाऱ्या पोलीस पाटलाची हत्या

दारूबंदीसाठी पुढाकार घेणाऱ्या पोलीस पाटलाची हत्या 

Jul 3, 2015, 09:49 PM IST

दारूबंदीसाठी पुढाकार घेणाऱ्या पोलीस पाटलाची हत्या

दारूबंदीसाठी पुढाकार घेणाऱ्या एका पोलीस पाटलाची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना यवतमाळ जिल्ह्यात घडलीय. कारेगाव यावली गावचे पोलीस पाटील वीरेंद्र राठोड यांची दगडानं ठेचून हत्या करण्यात आलीय. 

Jul 3, 2015, 03:39 PM IST

मॅगीच्या निर्यातीला परवानगी; देशात बंदी कायम

मुंबई उच्च न्यायालयाने मॅगी विक्रीवरील बंदी कायम ठेवली आहे. मात्र मॅगीला परदेशात निर्यात करण्यास परवानगी दिली आहे. मॅगीने दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. 

Jun 30, 2015, 06:12 PM IST