bcci

राहुल द्रविडची पहिलीच टेस्ट सीरिज आणि टीम इंडिया नंबर 1, टेस्ट चॅम्पियनला पछाडलं

टीम इंडियाने न्यूझीलंडवर मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या कसोटीत 372 धावांनी दणदणीत विजय मिळवला. 

Dec 6, 2021, 05:14 PM IST

Ajinkya Rahane ला हटवणार; हा खेळाडू होणार नवा उप कर्णधार!

रहाणेच्या खराब फॉर्ममुळे त्याची कारकीर्द संकटात आहे. 

Dec 5, 2021, 07:41 AM IST

India to tour South Africa : दक्षिण आफ्रिका दौऱ्यासंदर्भात BCCI कडून मोठी अपडेट

दक्षिण आफ्रिका दौरा होणार की नाही?  BCCI चे सचिव जय शाह यांनी दिली मोठी अपडेट

Dec 4, 2021, 12:47 PM IST

मला आशा आहे की....; दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी विराट कोहलीचं मोठं वक्तव्य

कोरोना व्हायरसच्या ओमायक्रोन व्हेरिएंटचा या क्रिकेट मालिकेवर परिणाम होताना दिसतोय. यावर आता टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Dec 2, 2021, 03:41 PM IST

IND vs SA: Omicronचा धोका; दौऱ्याबाबत BCCI काय घेणार निर्णय?

मुंबईमधील न्यूझीलंडविरूद्धची दुसरी कसोटी संपताच भारतीय टीमला दक्षिण आफ्रिकेला रवाना व्हायचं आहे.

Dec 2, 2021, 12:28 PM IST

दक्षिण आफ्रिका दौऱ्याबाबत BCCI अध्यक्षांचं मोठं विधान, म्हणाले...

आता बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी मोठा खुलासा केला आहे.

Dec 1, 2021, 10:48 AM IST

...तर या 2 आयपीएमधील स्टार खेळाडूंना 15 व्या मोसमाला मुकावं लागणार

आयपीएलच्या 15 व्या मोसमासाठी (IPL 2022) अवघे 4 महिने बाकी आहेत. यंदाच्या मोसमाचं आयोजन हे भारतात करण्यात आलं आहे. 

Nov 29, 2021, 07:34 PM IST

टीम इंडियाच्या खेळाडूंना मांस खायचं असेल तर 'या प्रकारचं' मांस खाणं बंधनकारक

बीसीसीआयच्या त्या निर्णयाने नेटिझन्स संतापले असून जोरदार गदारोळ सुरु आहे

Nov 23, 2021, 05:30 PM IST

IPL 2022 Mega Auction | दिल्ली 'या' खेळाडूंना रिटेन करणार नाही, दिग्गजाची माहिती, म्हणाला....

आयपीएलच्या 15 व्या मोसमाला (IPL 2022) आता अवघे 4 महिने राहिले आहेत. आयपीएलचा 15 वा हंगाम (IPL 15) भारतात पार पडणार आहे.  

 

Nov 23, 2021, 03:30 PM IST

Cricket News : या टॉप 10 खेळाडूंना राजकारणाचा फटका, आज असते टीम इंडियाचा हिस्सा

भारतात क्रिकेट धर्म समजला जातो. इथे प्रत्येक मुलगा क्रिकेटर बनण्याचं स्वप्न पाहतो. पण...

Nov 21, 2021, 10:40 PM IST

IPL 2022 चं आयोजन कुठे होणार, जय शाह म्हणाले.....

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएलच्या 15 व्या पर्वातील सामने भारतात होणार की आणखी कुठे, याबाबतची माहिती बीसीसीआय सचिव जय शाह (bcci Secretary Jay Shah) यांनी दिली आहे.

 

Nov 20, 2021, 07:43 PM IST

Video : रांचीत टीम इंडियाचं भव्य स्वागत, एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी

भारत आणि न्यूझीलंडदरम्यानचा दुसरा टी20 सामना शुक्रवारी रांचीत रंगणर आहे

Nov 18, 2021, 10:14 PM IST

IND vs NZ: व्यंकटेश अय्यरचं पदार्पण, सामन्याआधी WWE सुपरस्टार अंडरटेकरकडे मागितलं स्पेशल गिफ्ट

आयपीएलमध्ये धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या व्यंकटेश अय्यरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे.

Nov 17, 2021, 06:56 PM IST