bengaluru viral video

80 हजार कमावतो, नो बॉस-नो मॅनेजर... बाइक ड्रायव्हरनं सांगितलेली गोष्ट ऐकताच बसेल धक्का

Bengaluru BIKE Taxi Driver Viral Video : बाइर ड्रायव्हरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. इतकंच नाही तर सगळ्यांनी त्याचा महिन्याची कमाई ऐकल्यानंतर सगळ्यांना बसला धक्का...

Dec 11, 2024, 02:29 PM IST

AI गाणं लिहित गेलं अन् आर्टिस्टने सुर जुळवले, कॉन्फरेन्स रुममधील प्रेक्षकांच्या बत्त्या गुल; पाहा Video

AI Generated Song In conference : आर्टिफिशल इंटेलिजन्सची दुनिया कितपण परिणामकारक असू शकते, याचं एक उदाहरण देणारा एक व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर आलाय.

Oct 21, 2023, 11:54 PM IST

VIDEO VIRAL : 'ही माझी भूमी, मी हिंदीत का बोलू?', रिक्षा चालक- पॅसेंजरचा कडाडून वाद

VIDEO VIRAL : सोशल मीडियावर व्हायरल होणारे असंख्य व्हिडीओ बऱ्याच विषयांना वाव देतात. सध्याचा व्हिडीओ मातृभाषेला अधोरेखित करत आहे. परराज्यात गेलं असता तुम्ही नेमकं कसं वागाल? व्हिडीओ पाहूनच ठरवा. 

 

Mar 13, 2023, 12:20 PM IST

माणुसकी ओशाळली! वृद्धाला फरफटत नेणाऱ्या दुचाकीस्वाराचा Video व्हायरल

दुचाकीस्वाराने कोणतही दयामाया न दाखवता त्या वृद्धाला काही अंतरापर्यंत अक्षरश: फरफटत नेलं, या थरारक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Jan 17, 2023, 04:14 PM IST