bhushan patil as sambhaji maharaj in chhava

वाघालाही फाडतो हा शिवरायांचा 'छावा'! छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार 'हा' अभिनेता

Shivrayancha Chhava Movie: छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत कोण भूमिका साकारणार यावरुन अनेक सवाल उपस्थित होत होते. अखेर या अभिनेत्याचा चेहरा समोर आला आहे.

Jan 5, 2024, 03:58 PM IST