bhuvneshwar kumar wedding

EXCLUSIVE: पाहा भुवनेश्वर कुमारच्या लग्नाचे खास फोटोज

टीम इंडियाचा फास्ट बॉलर भुवनेश्वर कुमार आणि त्याची गर्लफ्रेंड नुपूर हे दोघं विवाहबद्ध झाले आहेत. या लग्न सोहळ्याचे फोटोज समोर आले आहेत.

Nov 23, 2017, 05:11 PM IST