big scam in maharashtra

महाराष्ट्रातील 35 जिल्ह्यांमध्ये एकावेळी मोठा घोटाळा! कागदावरच्या 1213 वाहनांसाठी मोजले 11 कोटी

महाराष्ट्रात मोठा वाहन घोटाळा झाला. झी २४ तासच्या बातमीची आरोग्यंत्र्यांनी तात्काळ दखल घेतली आहे. या संपूर्ण घोटाळ्याची चौकशी करणार असल्याचे आरोग्यमंत्री म्हणाले. 

Mar 19, 2025, 06:25 PM IST