Madha Solapur | मोहिते पाटील बंडखोरीमुळे भाजप करणार शक्तिप्रदर्शन
Loksabha 2024 Madha Solapur BJP Candidate Election Form
Apr 15, 2024, 06:30 PM ISTLokSabha Election: 'माझ्या मुलाचा पराभव व्हायला हवा,' काँग्रेस नेत्याचं जाहीर विधान, म्हणाला 'भाजपात...'
LokSabha Election: काँग्रेस नेते आणि माजी संरक्षणमंत्री ए के अँटनी यांनी लोकसभा निवडणुकीत आपल्या मुलाचा पराभव व्हायला हवा अशी इच्छा व्यक्त केली आहे. अनिल अँटनी यांनी भाजपात प्रवेश केला असून, केरळमधून निवडणूक लढत आहेत.
Apr 9, 2024, 03:17 PM IST
निवडणूक अर्ज भरण्यापूर्वी नवनीत राणांचं जोरदार शक्तीप्रदर्शन
BJP Candidate Navneet Rana On Nomination For Amravati Lok Sabha Constituency
Apr 4, 2024, 02:55 PM ISTसुप्रीम कोर्टाकडून नवनीत राणांना मोठा दिलासा; लोकसभा निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा
Navneet Rana Caste Certificate Case: लोकसभा निवडणुकीमध्ये अमरावती मतदारसंघामधून भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिलेल्या नवनीत राणा यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. यामुळे नवनीत राणांना उमेदवारी अर्ज भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
Apr 4, 2024, 12:16 PM ISTमुंबई कशी चालेल हे मुंबईकर ठरवतील दिल्ली नाही; आदित्य ठाकरेंचा टोला
Aditya Thackeray Target And Criticize BJP Candidate Piyush Goel
Mar 31, 2024, 03:30 PM ISTLoksabha Election 2024 | पुण्यात भाजपचा उमेदवार बदलणार? एका फेसबुक पोस्टमुळं चर्चा
BJP Leader Sajany Kakade Facebook Post To Change BJP Candidate
Mar 28, 2024, 10:35 AM ISTमाढा, अमरावतीपाठोपाठ आता पुण्यातही भाजपचा उमेदवार बदलण्याची मागणी; संजय काकडे यांच्या पोस्टमुळे खळबळ
पुण्यातही भाजप उमेदवाराविरोधात पक्षांतर्गत नाराजी उफाळली आहे. मुरलीधर मोहोळांच्या उमेदवारीवर संजय काकडे नाराज झाले आहेत. समजूत काढण्यासाठी रवींद्र चव्हाणांनी भेट घेतली.
Mar 27, 2024, 11:01 PM ISTLoksabha Election 2024 | शिंदेंनीही प्रॉपर्टीचा हिशोब द्यावा - राम सातपुते
BJP Candidate Ram Satpute On Asset Claim By Praniti Shinde
Mar 27, 2024, 11:40 AM ISTLoksabha Election : ऑनस्क्रीन 'राम' निवडणुकीच्या रिंगणात; भाजपच्या तिकीटावर 'या' मतदार संघातून उमेदवारी
Arun Govil Loksabha Election : अरुण गोविल लढवणार निवडणूक... भाजपच्या तिकीटावर या ठिकाणाहून लढवणार उमेदवारी
Mar 25, 2024, 10:45 AM ISTमहायुतीचे टेन्शन वाढणार; बच्चू कडू भाजपच्या उमेदवारा विरोधात उमेदवार देणार
बच्चू कडू हे लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराविरोधता उमेदवार देणार आहेत. यामुळे महायुतीत तणाव वाढला आहे.
Mar 24, 2024, 04:59 PM ISTपंकजा मुंडेंना मराठा समाजाने दाखवले काळे झेंडे! 'एक मराठा, लाख मराठा'ची घोषणाबाजी
Pankaja Munde Shown Black Flags By Maratha: काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेंच्या आमदार कन्या आणि यंदाच्या निवडणुकीमध्ये सोलापूर मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदेंनाही मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी गावात प्रवेश नाकारला होता.
Mar 23, 2024, 02:35 PM ISTBJPList | दादरा नगर हवेलीतून ठाकरे गटाच्या विद्यमान खासदारांना भाजपची उमेदवारी
Loksabha Election 2024 Dadra Nagar Haveli Kalaben Delkar BJP Candidate
Mar 13, 2024, 08:55 PM ISTभाजप उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, 11 राज्यातील 74 नावांची घोषणा... वाचा एका क्लिकवर
Loksabha 2024 BJP List : लोकसभा निवडणुकीची तारीख लवकरच जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने आपल्या दुसऱ्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. 11 राज्यातील 74 नावांची घोषणा करण्यात आली असून यात सर्वाधिक जागा महाराष्ट्रातील आहेत.
Mar 13, 2024, 07:40 PM ISTVIDEO | बीडमधून पंकजा मुंडेंना उमेदवारी
BJP Candidate Second List Declared
Mar 13, 2024, 07:35 PM ISTPune Loksabha : पुण्यातून कोणाला मिळणार लोकसभेचं तिकीट? 'या' नावांची चर्चा
Pune BJP Candidate For Loksabha Election 2024
Mar 6, 2024, 09:00 PM IST