bjp government 0

शिवसेनेला जनताच उत्तर देईल : प्रफुल्ल पटेल

शिवसेना सत्त्तेतून बाहेर पडणार असल्याची चर्चा, मुंबई महानगरपालिका निवडणुकी दरम्यान अशीच चर्चा होती. मात्र तसे झाले नाही त्यामुळे या दोन्ही पक्षाला योग्य वेळ आल्यावर जनताच उत्तर देईल अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केलीय. 

Sep 24, 2017, 12:08 AM IST

सत्ता सोडावी का? : शिवसेनेत दोन गट, श्रेष्ठींवर दबाव

सत्तेतून बाहेर पडण्यावरून शिवसेनेमध्ये दोन गट पडले आहेत. ग्रामीण भागातील आमदारांचा सत्तेतून बाहेर न पडण्यासाठी शिवसेना श्रेष्ठींवर दबाव वाढत आहे.

Sep 23, 2017, 10:47 PM IST

दाऊद इब्राहिमबाबत राज ठाकरेंचा गौप्यस्फोट

राज ठाकरेंच्या फेसबूक पेजचं अनावरणं आज झालं. यावेळी बोलतांना त्यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी दाऊद बाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.

Sep 21, 2017, 01:01 PM IST

अंगणवाडी सेविकांचा संप चिघळणार, शिवसेनेने दिलाय पाठिंबा

गेल्या नऊ दिवसांपासून सुरु असलेला अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपला पाठिंबा जाहीर केला आहे.  

Sep 20, 2017, 04:18 PM IST

शिवसेनेचे सत्तेतून बाहेर पडण्याचे संकेत?

शिवसेना आमदारांची विकासकामं होत नसल्यामुळे सत्तेतून बाहेर पडावं, अशी मागणी पक्षाच्या आमदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे केली आहे. मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर मंत्री रामदास कदम यांनी ही माहिती दिली.

Sep 18, 2017, 04:47 PM IST

शिवसेनेचे सत्तेतून बाहेर पडण्याचे संकेत?

शिवसेना आमदारांची विकासकामं होत नसल्यामुळे सत्तेतून बाहेर पडावं, अशी मागणी पक्षाच्या आमदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे केली आहे. मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर मंत्री रामदास कदम यांनी ही माहिती दिली.

Sep 18, 2017, 04:47 PM IST

शंकाखोरांना नोटबंदीचा अर्थ कळला नाही; जेटलींचा विरोधकांना टोला

नोटबंदीनंदर जुन्या चलनात असलेल्या किती नोटा परत आल्या याचा अहवाल आरबीआयने बुधवारी जाहीर केला. त्यानंतर देशभरातून केंद्र सरकारवर प्रश्नांची आणि आरोपांची सरबत्ती सुरू झाली. त्याला उत्तर देताना नोटबंदी ही काळ्या पैशांविरोधातील लढाई आहे. पण, शंकाखोरांना ती कळलीच नाही, असा टोला केंद्रीय अर्थमंत्री अरून जेटली यांनी विरोधकांना लगावला आहे.

Aug 30, 2017, 11:35 PM IST

एकनाथ खडसे यांचा भाजप सरकारला घरचा आहेर

एकनाथ खडसे यांचा भाजप सरकारला घरचा आहेर

Aug 4, 2017, 07:29 PM IST

एकनाथ खडसे यांचा भाजप सरकारला घरचा आहेर

माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा आपल्याच सरकारला घरचा आहेर दिलाय. 

Aug 4, 2017, 01:31 PM IST

गुजरातमध्ये भाजपचा लोकशाहीवरच हल्ला - काँग्रेस

काँग्रेसच्या सहा आमदारांनी पक्ष सोडून भाजपची साथ धरली. याप्रकरणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने शनिवारी निवडणूक आयोगाची भेट घेतली. त्यानंतर भाजपवर थेट हल्लाबोल केला. लोकशाहीवरच हल्ला असल्याची टीका काँग्रेसने केलेय.

Jul 29, 2017, 11:19 PM IST

धनगर आरक्षणावरुन भाजप मंत्र्यांचा सरकारला घरचा आहेर!

पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं जलसंधारणमंत्री राम शिंदे यांनी सरकारला घरचा आहेर दिला. धनगर आरक्षणावरुन त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

Jul 11, 2017, 12:08 PM IST

राजू शेट्टी सरकारमधून बाहेर पडणार, दिला एक महिन्याचा अवधी

संपर्ण कर्ज मुक्ती आणि शेतीमालाला हमीभाव मिळावा, अशी मागणी करत जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही, त्यामुळे सत्तेतून बाहेर पडण्याचे खासदार राजू शेट्टी यांनी तचे संकेत दिलेत. शेट्टी यांनी एक महिन्याची राज्य सरकारला दिली मुदत दिलेय.

Jun 6, 2017, 07:53 AM IST

शेतकरी संपाला राज ठाकरेंचा पाठिंबा, भाजप सरकारने बनवले!

शेतकरी संपाला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पाठिंबा दिला आहे. शेतकरी संपावरून राज ठाकरेंनी भाजप सरकारवर जोरदार केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने शेतकऱ्यांची साफ निराशा करुन फसवणूक केल्याचे राज म्हणालेत.

Jun 2, 2017, 07:02 PM IST