bjp

'क्लास मॉनिटरची निवडणूकही न लढवलेली व्यक्ती 30 वर्षांपासून...', भाजपात गेलेल्या गौरव वल्लभ यांचे काँग्रेसबद्दल गौप्यस्फोट

काँग्रेसला सोडचिठ्ठी देत गौरव वल्लभ यांनी भाजपाचं कमळ हाती घेतलं आहे. दरम्यान काँग्रेस पक्ष माजी मंत्र्यांच्या पीएकडून चालवला जात असल्याची टीका त्यांनी केली आहे. तसंच काँग्रेस पक्षाला नव्या भारताचे मुद्दे आणि आकांक्षा समजत नसल्याचंही ते म्हणाले आहेत. 

 

Apr 7, 2024, 05:44 PM IST

भाजपात प्रवेश करणार की नाही? एकनाथ खडसेंनी केलं स्पष्ट, म्हणाले 'पुढील 15 दिवसांत....'

LokSabha Election: एकनाथ खडसे (Eknath Khadse) पुन्हा भाजपात (BJP) प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप करत एकनाथ खडसे यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली होती. 

 

Apr 7, 2024, 03:03 PM IST
MLA Sanjay Sirsat Confirms Eknath Khadse To Return In BJP PT1M23S

एकनाथ खडसे भाजपात प्रवेश करणार, दिल्लीत घेतली शाह-नड्डांची भेट

एकनाथ खडसे भाजपात प्रवेश करणार, दिल्लीत घेतली शाह-नड्डांची भेट

Apr 7, 2024, 12:50 PM IST

'पक्ष फोडण्यात शरद पवार मास्टर'; प्रवीण दरेकरांनी करुन दिली इतिहासाची आठवण

Pravin Darekar : शरद पवार हे पक्ष फोडण्यात मास्टर आहेत अशी टीका भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. भाजपच्या स्थापना दिनानिमित्त बोलताना प्रवीण दरेकर यांनी हे विधान केलं आहे.

Apr 7, 2024, 09:45 AM IST

Jalgaon Lok Sabha : नाथाभाऊ जुळवणार भाजपचं गणित? की उन्मेष पाटील ठरणार 'हुकमी एक्का'?

Jalgaon Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं जळगावच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू आहे. विद्यमान भाजप खासदाराचा पत्ता कापून नव्या उमेदवाराला संधी दिली. तर विद्यमान खासदारानं बंड करून शिवसेनेचं शिवबंधन हाती बांधलं. या सगळ्याचा निवडणुकीवर काय परिणाम होणार? पाहूयात पंचनामा जळगाव लोकसभा मतदारसंघाचा.

Apr 6, 2024, 09:17 PM IST
Loksabha Election 2024 Raver Lok Sabha constituency Raksha Khadse Bjp PT18M30S
Kalyan BJP Agressive On Kalyan Lok Sabha Constituency PT1M

कल्याणमध्ये महायुतीतली धुसफूस चव्हाट्यावर

कल्याणमध्ये महायुतीतली धुसफूस चव्हाट्यावर

Apr 6, 2024, 10:40 AM IST

शिंदे, अजित पवारांनाच विचारा ते पक्ष फोडून..; फोडाफोडीच्या राजकारणावर केंद्रीय मंत्र्याची रोखठोक भूमिका

Maharashtra Politics Breaking of Shivsena And NCP: महाराष्ट्रामध्ये मागील अडीच वर्षांच्या कालावधीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांमध्ये फूट पडली आणि यामधील शिंदे गट व अजित पवार गट भाजपाबरोबर सत्तेत सहभागी झाले.

Apr 6, 2024, 08:48 AM IST