'ठाण्याचे तारणहार समजणारे एकनाथ शिंदे भाजपच्या दहशतीखाली... स्वत:च्या भागात उमेदवारी देऊ शकत नाहीत'
Loksabha 2024 : ठाण्याचे तारणहार समजणारे एकनाथ शिंदे भाजपच्या दहशतीखाली आहेत, अजून स्वत:च्या भागात उमेदवारी देऊ शकत नाहीत, असा टोला संजय राऊत यांनी लगावला हे. तसंच अब दिल्ली बहोत दूर है बच्चू अशी टीका श्रीकांत शिंदेंवरही केली आहे.
Apr 4, 2024, 03:00 PM ISTLokSabha: काँग्रेसमध्ये 5 पॉवर सेंटर; संजय निरुपम यांची यादीच वाचली, म्हणाले 'नवरात्रीनंतर मी...'
LokSabha: लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसने संजय निरुपम यांच्यावर मोठी कारवाई केली असून पक्षातून हकालपट्टी केली आहे. यानंतर संजय निरुपम यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. काँग्रेस पक्षात आता 5 पॉवर सेंटर आहेत असं सांगत त्यांनी नावं घेतली आहेत.
Apr 4, 2024, 01:20 PM IST
Loksabha Elections 2024 | ओमराजे निंबाळकर विरुद्ध अर्चना पाटील?
BJP Archana Patil To Join NCP Ajit Pawar For Lok Sabha Election Ticket
Apr 4, 2024, 12:05 PM ISTअविवाहित तरुणांचं काय? लोकसभेच्या प्रचारात ज्वलंत मुद्दा ठरणार 35 शी नंतरची Unmarried मुलं
Madha Lok Sabha Constituency : माढा लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार रमेश बारस्कर यांनी अविवाहित तरुणांसाठी अफलातून घोषणा केली आहे.
Apr 4, 2024, 11:40 AM ISTशिंदेंविरोधात भाजपाची कुटनिती? आधी 2 उमेदवार बदलले, अचानक राणे आक्रमक झाले अन् आता..
Loksabha Election 2024 BJP Pressurising Shinde Group: शिंदे गटाने जाहीर केलेले 2 उमेदवार भाजपाच्या दबावामुळे बदलावे लागलेले असतानाच भाजपाला मुख्यमंत्री शिंदेंचा दबदबा असलेला ठाणे मतदारसंघंही हवा आहे.
Apr 4, 2024, 08:46 AM ISTLoksabha 2024: सिंधुदुर्ग-रत्नागिरीतून किरण सामंतांची माघार ?
Retreat of Kiran Samant from Sindhudurg Ratnagiri
Apr 3, 2024, 08:50 PM ISTLoksabha 2024: पृथ्वीराज चव्हाण कॉंग्रेसच्या चिन्हावर लढणार-सूत्र
Prithviraj Chavan will fight on the Congress symbol sources
Apr 3, 2024, 08:45 PM IST'जो मोदींसोबत नाही, जनता त्याच्या सोबत नाही' फडणवीसांची उन्मेष पाटलांवर टीका
Whoever is not with Modi people are not with himFadnavis criticizes Unmesh Patil
Apr 3, 2024, 08:40 PM ISTभाजपने एकनाथ शिंदेंचा बळी घेऊ नये, बच्चू कडू यांचं वक्तव्य
BJP should not victimize Eknath Shinde Bachu Kadus statement
Apr 3, 2024, 08:25 PM ISTLoksabha 2024 : शिवसेनेवर उमेदवार बदलण्याची वेळ, हिंगोलीत हेमंत पाटील यांचा पत्ता कट
Time to change candidate on Shiv Sena, Hemant Patil's replace in Hingoli
Apr 3, 2024, 08:15 PM ISTतुम्ही भाजपात गेलात तेव्हा काय केलं? नाना पटोले आणि अशोक चव्हाणांमध्ये वाकयुद्ध
BJP Ashok Chavan Revert back to Nana Patole
Apr 3, 2024, 07:00 PM IST'... म्हणून उन्मेष पाटील यांनी भाजपला रामराम ठोकला', स्मिता वाघ यांची बोचरी टीका!
Smita Wagh On Unmesh Patil : मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत करण पवार यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला. आता जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपच्या स्मिता वाघ विरुद्ध भाजपातून नुकताच शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केलेले करण पवार यांच्यात होणार लढत आहे.
Apr 3, 2024, 06:32 PM ISTलोकसभेसाठी काँग्रेसच्या 5 न्याय आणि 25 गॅरंटी, भाजपाला सत्तेतून हद्दपार करण्याचा निर्धार
Loksabha 2024 : मुबंईतल्या टिळक भवन इथं काँग्रेसच्या प्रचार समिती व समन्वय समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या संजय निरुपम यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तसंच भाजपाला सत्तेतून हद्दपार करण्याचा निर्धार करण्यात आला.
Apr 3, 2024, 06:07 PM ISTवंचितची भाजपशी छुपी युती? 2019ला वंचितमुळं आघाडीचे 8 उमेदवार पराभूत?
Loksabha 2024 : भाजपच्या विरोधात तिसरी आघाडी उभी करण्याचा दावा वंचित बहुजन आघाडीनं केलाय. मात्र प्रत्यक्षात वंचितच्या उमेदवारांमुळं मविआला फटका बसणार असून, भाजप-महायुतीचा फायदा होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीय. नेमकं काय आहे यातलं वास्तव?
Apr 3, 2024, 05:39 PM ISTLokSabha: 'माझ्याइतकं इंग्रजी बोलून दाखवा', म्हणणाऱ्या सुजय विखेंना निलेश लंकेंचं उत्तर, 'माझं कुटुंब...'
LokSabha: मी जितकं इंग्रजी बोललो तितकं इंग्रजी पाठ करून जरी बोलून दाखवली तरी मी उमेदवारी अर्ज भरणार नाही, असं जाहीर आव्हान भाजपा उमेदवार सुजय विखेंनी निलेश लंकेंना दिलं आहे. त्यावर निलेश लंके यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे.
Apr 3, 2024, 05:21 PM IST