VIDEO | महायुतीचा जागांचा तिढा आज सुटणार? मुख्यमंत्री शिंदे दिल्लीला जाण्याची शक्यता
CM Eknath Shinde Possibly To Visit Delhi For Mahayuti Seat Sharing Controversy
Mar 22, 2024, 09:55 AM ISTVIDEO | माढाचा उमेदवार बदलणार नाही; भाजप रणजितसिंह निंबाळकरांच्या नावावर ठाम
Maharashtra Politics No Change Of Candidate In Mhadha Constituency
Mar 22, 2024, 09:30 AM ISTVIDEO | अजित पवारांच्या राष्ट्रवादीत नाराजीनाट्य? वरिष्ठांना डावललं जात असल्याची चर्चा
Ajit Pawar ncp group dispute on decision making
Mar 21, 2024, 10:35 PM ISTसाताऱ्यात कौल कोणाला? महायुतीचं पारडं जड की शरद पवारांचा प्रभाव कायम राहणार?
Satara Loksabha Constituency : साताऱ्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगणाराय. मात्र दोन्ही बाजूनं अद्याप उमेदवारांची घोषणा झालेली नाही. इथं नेमकं काय राजकीय चित्र आहे, पाहूयात हा पंचनामा सातारा मतदारसंघाचा....
Mar 21, 2024, 08:29 PM IST'तुम्हाला पुरून उरु,' राज ठाकरेंना भाजपा सोबत घेत असताना ठाकरे गटाचा इशारा
Ambadas Danve Criticize Raj Thackeray over Mahayuti
Mar 21, 2024, 07:15 PM ISTबच्चू कडू महायुतीतून बाहेर पडणार? भाजपावर नाराज असल्याची चर्चा
MLA Bacchu Kadu Angry On BJP
Mar 21, 2024, 07:05 PM ISTपवारांनी बीडमध्ये तगडा उमेदवार दिल्याने अडचण? पंकजा मुंडे म्हणाल्या, 'ते जे करतायत..'
Beed Loksabha : बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्याविरोधात शरद पवार गटाकडून देण्यात येणाऱ्या उमेदवारीवरुन सध्या राजकीय वातावरण तापलं आहे. याविषयी बोलताना पंकजा मुंडे यांनी माझ्या विकासाच्या कामांवर माझी उमेदवारी पुढे न्यायची आहे असे म्हटलं आहे.
Mar 21, 2024, 04:52 PM ISTतुम्हालाही Whatsapp वर 'विकसित भारत'चा मेसेज आलाय का? निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
Viksit Bharat Whatsapp Message : गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक नागरिकांच्या मोबाईल 'विकसित भारत संपर्क'चा मेसेज पाठवण्यात आला होता. यावर आता निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे.
Mar 21, 2024, 03:34 PM IST
आमच्याकडे निवडणूक लढण्यासाठी पैसाच नाही! 285 कोटींचा उल्लेख करत काँग्रेस म्हणाली, 'मोदी सरकार..'
Congress Slams BJP Lead Modi Government Over Bank Accounts: हा केवळ काँग्रेसच्या बँक खात्यांवर केलेला हल्ला नसून पंतप्रधान मोदींच्या सरकारने लोकशाहीवर केलेला हल्ला आहे. प्रत्येक राजकीय पक्षाला आयकरामधून सूट देण्यात आली आहे, असं काँग्रेसने म्हटलं आहे.
Mar 21, 2024, 12:39 PM IST'पंतप्रधान मोदींकडे दैवी शक्ती!' अजित पवारांना झाला साक्षात्कार; म्हणाले, 'अमेरिकेने त्यांना...'
Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तोंडभरुन कौतुक केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दैवी शक्ती प्राप्त आहे, असे अजित पवार यांनी म्हटलं आहे.
Mar 21, 2024, 10:11 AM ISTमनसेचं 'इंजिन' यार्डात! 'कमळ', 'धनुष्यबाण' किंवा 'घड्याळा'वर लढा; महायुतीची राज ठाकरेंना ऑफर
Condition For Raj Thackeray MNS To Join Mahayuti: राज ठाकरेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची मंगळवारी नवी दिल्लीमध्ये भेट घेतली. ही भेट लोकसभा निवडणुकीमधील संभाव्य युतीसंदर्भातील चर्चेबद्दल होती असं सांगितलं जात आहे.
Mar 21, 2024, 08:26 AM IST'घाबरलेले मोदी-शहा त्यांच्या...', राज-शाह भेटीनंतर ठाकरे गटाला वेगळीच शंका; म्हणाले, 'पुलवामा...'
Uddhav Thackeray Group Slams Raj Thackeray: राज ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट झाल्यानंतर आता उद्धव ठाकरे गटाने राज यांच्यावर हल्लाबोल केला असून या बैठकीच्या संदर्भातून पुलवामा हल्ल्याचा उल्लेख केला आहे.
Mar 21, 2024, 07:39 AM ISTAmravati | अमरावतीतून भाजपची उमेदवारी नवनीत राणांना? कमळ चिन्हावर लढणार
Loksabha Election 2024 Navneet Rana as BJP Candidate from Amravati
Mar 20, 2024, 09:10 PM IST'ठाकरे बंधुंचं उदाहरण घ्या', अजितदादांवर टीका करणाऱ्या श्रीनिवास पवारांना भुजबळांचा सल्ला
Loksabha 2024 : अजित पवार यांना त्यांचे सख्खे बंधू श्रीनीवास पवार यांनी विरोध केलाय. या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे बंधूंचं उदाहरण देत श्रीनिवास पवार यांना सल्ला दिला आहे.
Mar 20, 2024, 08:01 PM ISTमाढात महायुती धर्मसंकटात! मोहिते पाटील ठाम, निंबाळकरांना फुटला घाम
Loksabha 2024 : माढा लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांची डोकेदुखी आणखी वाढलीय. एकीकडं मोहिते पाटील घराणं, दुसरीकंड रामराजे नाईक निंबाळकर, तिसरीकडे शिवसेना शिंदे गट अशा चक्रव्युहात ते अडकलेत. माढाचा हा तिढा सुटणार की वाढणार?
Mar 20, 2024, 07:32 PM IST