black fungus medicines

केंद्र सरकारची मोठी घोषणा, ब्लॅक फंगसची औषधे जीएसटी मुक्त, रेमडेसिवीरवर 7 टक्के सूट

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जीएसटी काऊंसिलच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

Jun 12, 2021, 06:10 PM IST