black marketing

कोरोनामुळे मुंबईच्या बाजारपेठेत चिनी वस्तूंचा तुटवडा

पुरवठा कमी असल्याने मास्कची किंमत वाढवण्यात येत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

Mar 5, 2020, 09:15 AM IST

नाशिकमध्ये पुन्हा रेशन घोटाळा

नाशिकमध्ये पुन्हा रेशन घोटाळा

Oct 6, 2016, 09:52 PM IST

नाशिकच्या पोखरी गावात रेशनिंगचा काळाबाजार

नाशिकच्या पोखरी गावात रेशनिंगचा काळाबाजार

May 7, 2016, 08:44 PM IST

बुलडाण्यात रेशन माफियांचा धुमाकूळ, माफियांचं गुजरात कनेक्शन?

काळ्याबाजारात विक्रीसाठी जात असलेला २५० क्विंटल तांदूळ जप्त करण्यात आलाय. बुलडाणा जिल्ह्यातल्या अमडापूर-जानेफळ मार्गावर हा प्रकार घडलाय. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केलीय. 

Jul 6, 2015, 09:56 PM IST

'महाराष्ट्राच्या सर्वोच्च सदनात लोकशाहीचा काळाबाजार'

'महाराष्ट्राच्या सर्वोच्च सदनात लोकशाहीचा काळाबाजार'

Nov 12, 2014, 02:57 PM IST

लोकशाहीचा काळाबाजार झाला : कुमार सप्तर्षी

  महाराष्ट्राच्या सदनात आवाजी मतदानाने भाजपने बहूमत सिद्ध केलं, हे म्हणजे लोकशाहीचा काळाबाजार असल्याची जळजळीत टीका ज्येष्ठ विचारवंत आणि राजकीय विश्लेषक डॉ. कुमार सप्तर्षी यांनी केली आहे.

Nov 12, 2014, 02:16 PM IST

क्रिकेटच्या देवाच्या नावावर काळाबाजार, तिघांना अटक

वानखेडेवर होणाऱ्या सचिनच्या शेवटच्या मॅचसाठी तिकिटांचा काळाबाजार जोरात सुरू आहे. याचसंदर्भात धक्कादायक बाब उघड झालीय. गरवारे क्लबच्या झनक गांधी, बॉम्बे जिमखान्याचे गिरीश प्रेमना आणि इस्लाम जिमखान्याच्या अजय जाधव यांना तिकिटाचा काळाबाजार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलीय.

Nov 13, 2013, 11:05 PM IST

खाद्यतेलाचा काळाबाजार, नऊ टँकर जप्त

कोल्हापूर जिल्हा पुरवठा विभागानं खाद्यतेलाचा कृत्रिम साठा करणा-या नऊ तेल टॅँकरवर कारवाई केली आहे. १ कोटी २० लाख रुपये किंमतीचे हे खाद्यतेल असून दिवाळीसाठी या खाद्य तेलाचा कृत्रिम साठा केला असण्याची शक्यता पुरवठा विभागानं व्यक्त केलीय.

Oct 15, 2013, 06:11 PM IST

पावणे दोन लाखांचा तांदूळ जप्त

पिंपरी चिंचवड मध्ये शालेय पोषण आहारासाठी आलेल्या तांदळाची पोती काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असताना पोलिसांनी धाड टाकत दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी तांदळाचा ट्रकही ताब्यात घेतलाय.

Jul 22, 2012, 11:49 PM IST