मुख्यमंत्र्यांची चतुर राजकीय खेळी - एकनाथ खडसे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 5, 2017, 04:01 PM ISTएकाच दगडात मारले अनेक पक्षी, खडसेंची प्रतिक्रिया
मुंबई महापालिकेच्या महापौरपदी भाजप उमेदवार देणार नाही, या मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेने एका दगडात अनेक पक्षी मारलेच गेले नाही तर ते सैरभैर झालेत अशी प्रतिक्रिया माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी जळगाव मध्ये दिली.
Mar 5, 2017, 08:26 AM ISTमहापौरपदासाठी शिवसेनेकडून विश्वनाथ महाडेश्वर रिंगणात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 4, 2017, 04:36 PM ISTमहापौरपदासाठी भाजपकडून चर्चेत असलेली नावे
Mar 4, 2017, 04:35 PM ISTअसा निवडला जाईल मुंबईचा महापौर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 4, 2017, 04:34 PM ISTमहापौरासाठी शिवसेनेकडून विश्वनाथ महाडेश्वर यांचे नाव निश्चित
Mar 4, 2017, 04:34 PM ISTमहापौर शिवसेनेचाच असेल - संजय राऊत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 4, 2017, 04:33 PM ISTमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे.. सकाळी 11 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत.
Mar 4, 2017, 09:25 AM ISTभाजपाच्या कोअर कमिटाची आज बैठक
मुंबई महापौरपद निवडणूक, राज्यातील राजकीय घडामोडी आणि त्याचा आगामी अर्थसंकल्पावर होणारा परिणाम याबाबत चर्चा करण्यासाठी आज रात्री उशिरा भाजपाच्या कोअर कमिटाची बैठक होत आहे.
Mar 3, 2017, 01:31 PM ISTमनसेमुळे शिवसेनेचे १४ उमेदवार पराभूत
मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेचे सातच नगरसेवक आले तरी मनसेकडे मते वळल्याने शिवसेनेचे किमान १४ नगरसेवक या निवडणुकीत पराभूत झाले आहेत. यात १२ ठिकाणी भाजपचे आणि दोन ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार निवडून आले.
Feb 27, 2017, 11:05 PM ISTनारायण राणेंचा शिवसेनेवर 'प्रहार'
महापालिका निवडणुकांनंतर शिवसेना-भाजपमधला संघर्ष टोकाला गेलेला असताना विरोधकही या परिस्थितीचा पुरेपूर लाभ उठवण्याचा प्रयत्न करत आहेत.
Feb 27, 2017, 02:46 PM ISTशेलारांच्या अध्यक्षतेखाली भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची आज बैठक
मुंबईत आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची दुपारी तीन वाजता बैठक बोलावण्यात आलीये.
Feb 27, 2017, 09:05 AM ISTस्वबळाची भाषा करणारे आता गुडघ्यावर
राज्यातील 18 ते 19 जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेस बरोबर आघाडी करण्यास शरद पवारांनी सहमती दिली आहे. नांदेडमध्ये आघाडीबाबत शरद पवार आणि अशोक चव्हाण त्यांच्यात चर्चा झाली. मुंबईत भाजपाचा महापौर होण्याला आमची सहानुभूती नाही, असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलंय. मुंबईत कोणाला पाठिंबा द्यायचा की नाही याचा निर्णय स्थानिक पदाधिकारी घेतील, असंही पवारांनी स्पष्ट केलं आहे.
Feb 26, 2017, 06:01 PM ISTमुंबईत का घटला मराठी नगरसेवकांचा टक्का?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 26, 2017, 03:46 PM ISTयुतीबाबत पक्षप्रमुख योग्यवेळी निर्णय घेतील - कदम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 26, 2017, 03:44 PM IST