bmc

भाजपाच्या प्रचाराचा आज नारळ फुटणार

मुंबईत भाजपाच्या प्रचाराचा आज नारळ फुटतोय... प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह मुंबईतले तमाम नेते, मंत्री दुपारी 2 वाजता हुतात्मा स्मारकावर जमतील. 

Feb 5, 2017, 12:17 PM IST

शिवसैनिक अरविंद भोसलेंनी पुन्हा केला चपलांचा त्याग

कट्टर शिवसैनिक असलेल्या अरविंद भोसले यांनी पुन्हा एकदा त्यांच्या चपलांचा त्याग केला आहे.

Feb 4, 2017, 07:51 PM IST

पाहा मुंबई महापालिका निवडणुकांची शिवसेना उमेदवारांची संपूर्ण यादी

मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी शिवेसनेनं स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे.

Feb 4, 2017, 05:35 PM IST

शिवसेनेपुढे मोठे आव्हान, २१ अमराठी तर १५ आयात उमेदवारांना उमेदवारी

पालिका निवडणुकीसाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि मनसे अशी थेट लढत होणार आहे. तसेच काही ठिकाणी एमआयएमनेही आव्हान निर्माण केले आहे. तर शिवसेना-भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आहे. त्यामुळे या दोन्ही राजकीय पक्षांना आव्हान आहे.

Feb 4, 2017, 05:23 PM IST

दादरमध्ये शाखाप्रमुख घराणेशाहीला कंटाळे, अपक्ष लढणार

 दादरमध्ये शिवसेनेत सुरू असलेल्या घराणेशाहीला कंटाळून माजी शाखाप्रमुख महेश सावंत यांनी अपक्ष अर्ज भरण्याची तयारी केलीय. 

Feb 4, 2017, 12:07 AM IST

राज्यात गुन्हेगारांना उमेदवारी, अनेक ठिकाणी हाणामारी

राज्यातल्या दहा महापालिकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज संपली. शेवटच्या दिवशी सर्वच पक्षांतर्फे नेत्यांच्या नातेवाईकांना तसंच गुन्हेगारांना उमेदवारी दिली गेल्याचं पाहायला मिळालं. 

Feb 3, 2017, 06:52 PM IST

मुंबईमध्ये भाजपनं दिले 120 मराठी उमेदवार

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपनं 192 पैकी 120 उमेदवार मराठी दिले आहेत.

Feb 3, 2017, 05:32 PM IST

मुंबई महापालिका निवडणुकीसाठीची उलथापालथ

मुंबई महापालिका निवडणुकीसंदर्भातील बातम्या थोडक्यात... 

Feb 2, 2017, 10:55 PM IST

शिवसेनेत बंडाळी... हे आहेत बंडोबा....

उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपण्याची वेळ जशी जवळ येतेय, तसतशी पक्षांमध्ये नाराजी आणि बंड उफाळून आलंय...मुंबईत शिवसेनेत सकाळपासून तीव्र नाराजी पसरलीय. दादर, वडाळा, लालबाग-परळ भागातल्या शिवसैनिकांमध्ये मोठी नाराजी पसरलीय.  दादार, वडाळाल्यात शिवसेनेच्या शाखांना टाळी ठोकण्यात आलीय. तर काही महत्वाच्या नगरसेवकांनी पक्षाला जय महाराष्ट्र केलाय.

Feb 2, 2017, 07:28 PM IST

बीएमसीने परवानगी नाकारल्याने कार्यक्रमाकडे मुख्यमंत्र्यांचीही पाठ

गेट वे ऑफ इंडियावर सुरू असलेला प्रोकँम पी १ हा कार्यक्रम बीएमसीने थांबवला आहे. परवानगी न घेताच हा कार्यक्रम घेतला जात होता.

Feb 2, 2017, 06:40 PM IST