bmc

इच्छुकांच्या गर्दीनं भाजप बेजार, 227 जागांसाठी अडीच हजार अर्ज

शिवसेनेसोबतच्या युतीपूर्वीच मुंबई भाजप इच्छुकांच्या गर्दीनं बेजार झालीय.

Jan 19, 2017, 08:05 PM IST

मुंबईकरांसाठी गुडन्यूज, मालमत्ता करात सवलत देणार - उद्धव

जाहीरनामा प्रसिध्द होण्याआधीच मुंबईकरांसाठी शिवसेनेकडून घोषणांची खैरात करण्यात आली आहे. मालमत्ता करांत सवलत जाहीर करण्यात आली असून आरोग्यसेवा मोफत देण्याचे आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली. त्यांनी आज पत्रकार परिषद ही माहिती दिली.

Jan 19, 2017, 02:05 PM IST

मुंबई महापालिकेत असाही कचरा घोटाळा

कचरा वाहतूक कामामध्ये कंत्राटदारांच्या फायद्यासाठी जादा फे-या दाखवून बिले मंजूर करणे, लॉगशीटवर खोट्या नोंदी करणे, अशा प्रकारचा गैरकारभार होत असल्याचे झी २४ तासने समोर आणला. 

Jan 18, 2017, 08:16 PM IST

युतीसाठी पहिली बैठक झाली, आता मुख्यमंत्री-उद्धव भेटणार

मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीसंदर्भात चर्चेला सुरूवात झालीय.

Jan 16, 2017, 10:08 PM IST

मराठी भाषिकांच्या बालेकिल्ल्यात तिरंगी लढत, दादरमध्ये हे आहेत इच्छुक उमेदवार

महापालिका निवडणुकांसाठी शिवसेना-भाजप युतीविषयी अजून कोणतीही स्पष्टता आलेली नसली तरी उमेदवारांसाठी मोठी चुरस पाहालया मिळत आहे. 

Jan 16, 2017, 04:21 PM IST

मुंबई मॅरेथॉनला दणाका, व्यावसायिक वापरामुळे सवलतीला आयुक्तांचा नकार

मुंबई मॅरेथॉन अडचणीत आलीय. मॅरेथॉनचा व्यावसायिक वापर होत असल्याने शुल्कात सवलत देण्यास आयुक्तांनी नकार दिलाय.

Jan 13, 2017, 06:57 PM IST

अनधिकृत बांधकामावर हातोडा, कृपांच्या मुलाचाही फ्लॅट तोडला

महापालिकेच्या एच पूर्व विभागीय कार्यालयाने आज सीएसटी रोड कलिना येथील अवधूत इमारतीतील अनधिकृत बांधकामावर कारवाई केली.

Jan 12, 2017, 10:15 PM IST

राज्यातील महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर

मुंबई, ठाणे, पुण्यासह दहा महापालिकांसाठी २१ फेब्रुवारीला मतदान होणार आहे.

Jan 11, 2017, 04:34 PM IST

मुंबईत सार्वजनिक शौचालय शोधण्यासाठी अॅप

मुंबईतील सार्वजनिक शौचालये शोधण्यासाठी मुंबई महापालिकेने मुंबई टॉयलेट लोकेटर अॅप तयार केलंय.

Jan 9, 2017, 07:18 PM IST

पेंग्वीन प्रकल्प उद्घाटन उधळून लावू - नितेश राणे

 युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरेंचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या राणी बागेतल्या पेंग्वीन प्रकल्पाचं उद्घाटन कराल तर गोंधळ घालू असा इशारा स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार नितेश राणे यांनी दिला आहे. 

Jan 9, 2017, 04:51 PM IST

निवडणूक आली... ११२ प्रस्तावांना तात्काळ मंजुरी

मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीत यावेळीही प्रस्तावांचा उच्चांक नोंदवला गेलाय. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तब्बल ११२ प्रस्ताव संमतीसाठी स्थायी समितीत मांडण्यात आले. 

Jan 3, 2017, 08:14 PM IST