महापालिकेच्या इमारतीत होत आहेत अवैध कामं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 29, 2017, 09:37 PM ISTमुंबई महापालिकेनं पाणी दरवाढ 'करून दाखवली'
मुंबई महापालिकेनं पाण्याच्या दरामध्ये ५.३९ टक्के एवढी वाढ केली आहे.
Jun 22, 2017, 07:12 PM ISTमुंबई महापालिकेने अमित शहांचे बॅनर्स हटवले....
मुंबई दौऱ्यावर आलेले भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या स्वागताचे बॅनर्स मुंबई महापालिकेने हटवले.
Jun 16, 2017, 06:33 PM ISTमुंबई महापालिकेच्या नालेसफाईचा पर्दाफाश
बोरिवलीमध्ये महापालिकेच्या नालेसफाईचा पर्दाफाश झाला आहे. वेस्टन एक्स्प्रेस हायवेलगत शांतीनगर डोंगरी परिसरात नाले सफाई झाली नसल्यामुळे नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. त्यामुळे शेजारी असणाऱ्या दुकानं आणि घरात पाणी भरू लागले आहेत.
Jun 11, 2017, 03:54 PM ISTबिल्डरच्या फायद्यासाठी नियोजित हॉस्पीटलचे तीन-तेरा?
बिल्डरच्या फायद्यासाठी नियोजित हॉस्पीटलचे तीन-तेरा?
Jun 8, 2017, 06:26 PM ISTबिल्डरच्या फायद्यासाठी नियोजित हॉस्पीटलचे तीन-तेरा?
मोठा गाजावाजा करत मुंबई महानगरपालिकेनं भांडूप इथं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभं करायचं घोषित केलं. त्यासाठी दिडशे कोटींची तरतूदही केली. मात्र, आता एका बिल्डरच्या फायद्यासाठी नियोजीत हॉस्पिटलचा गळा पालिका प्रशासनानं घोटल्याचा आरोप होतोय.
Jun 8, 2017, 05:21 PM ISTपावसाच्या तोंडावर मुंबईतील २८८ ठिकाणे धोकादायक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 1, 2017, 09:07 PM ISTयामुळे शहरात फेरीवाले कुठेही धंदे लावतात....
केंद्र सरकारने फेरीवाला संरक्षण कायदा केला असला तरी त्याची अंमलबजावणी होत नसल्याने मुंबईत सध्या कुठेही फेरीवाले आपले धंदे लावताना दिसतात. अनधिकृत फेरीवाल्यांना लायसन देवून त्यांना फेरीवाला क्षेत्रात व्यवसाय करू दिल्यास हा प्रश्न मिटू शकतो. कोर्टाच्या आदेशानंतरही फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी न करण्यामागे अनधिकृत फेरीवाल्यांकडून मिळत असलेला मोठा हफ्ता, हे कारण असल्याचा आरोप आझाद हॉकर्स युनियनने केलाय
May 18, 2017, 11:07 PM ISTमुंबईत इतर वॉर्डमध्ये कारवाई न होण्याचा 'अर्थ' काय?
ठाणे महापालिकेनं फेरीवाल्यांविरोधात जोरदार मोहीम सुरु केल्यानंतर आता मुंबईतही काही ठिकाणी बीएमसी फेरीवाल्यांविरोधात कारवाई करत आहे.
May 17, 2017, 12:47 PM ISTमुंबईचे तीन आरोग्य रक्षक
स्कूबा डायव्हींग म्हटलं की आपल्याला आठवतं ते समुद्राखालचं विश्व पाहण्यासाठी केला जाणारा थरार.
May 5, 2017, 11:26 PM IST'मुंबई पालिकेतला भ्रष्टाचार खपवून घेणार नाही'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 24, 2017, 11:18 PM ISTराज्य सरकारने थकीत ३५२३ कोटी रूपये तात्काळ द्यावे - बीएमसी
राज्य सरकारकडे थकीत असलेले ३५२३ कोटी रूपये तात्काळ देण्याची मुंबई महानगरपालिकेने केली आहे. महापौरांची ही मागणी केली आहे.
Apr 18, 2017, 09:12 AM ISTदारूबंदीतून पळवाट काढण्याला रावतेंचा आक्षेप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 17, 2017, 08:47 PM ISTउमेदवारांची संपूर्ण माहिती मतदारांना मिळणार मोबाईलवर
राज्य निवडणूक आयोगाने मतदारांना उमेदवारांची संपूर्ण माहिती मिळावी यासाठी अॅण्ड्रोईड अॅप्लिकेशन तयार केलं आहे. या अप्लिकेशनच नाव ट्रू अॅप ( TRUE APP ) आहे.
Apr 14, 2017, 10:08 AM ISTअनुष्का शर्माला बीएमसीची नोटीस
बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिला मुंबई महापालिकेनं नोटीस बजावलीय.
Apr 10, 2017, 12:18 PM IST