खोदकाम चालु असताना सापडला ब्रिटीशकालीन दगड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 8, 2017, 12:01 AM ISTआता प्रतोदांनाही लाल दिवा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
धक्कादायक, बीएमसीचं २३ वर्ष ऑडिटच नाही
१९९३-९४ ते २०१६-१७ या सलग तेवीस वर्षांच्या कालावधीत मुंबई महानगरपालिकेचं ऑडिट म्हणजेच लेखापरीक्षणच केलं गेलेलं नाही.
Apr 5, 2017, 07:34 PM ISTबीएमसीत भाजपचा शिवसेनेला पहिला धक्का
मुंबई महापालिका निवडणुकीनंतर भाजपनं शिवसेनेला पहिला धक्का दिला आहे.
Apr 5, 2017, 04:23 PM ISTमुंबईत बांधकामाला मंजुरीसाठी आता पालिकेत खेटे घालण्याचा त्रास वाचणार
मुंबईत बांधकामाला मंजुरी देण्याचे अधिकार आता परवानाधारक खाजगी वास्तुविशारदांना आणि सर्वेक्षकांना मिळणार आहेत.
Apr 3, 2017, 03:42 PM ISTमुंबई महापालिकेने असा केला डब्बेवाल्यांचा गौरव
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
शिवसेनेला आश्वासनाचा विसर, मालमत्ता कर सवलीतत तरतूद नाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 29, 2017, 08:05 PM ISTशिवसेनेला आश्वासनाचा विसर, मालमत्ता कर सवलीतत तरतूद नाही
मुंबईकरांचा मालमत्ता कर माफ करण्याचं शिवसेनेचं आश्वासन हवेतच विरलं आहे.
Mar 29, 2017, 04:13 PM ISTआज मुंबई महापालिकेचं बजेट होणार सादर
देशातील सर्वात मोठी महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेचं 2017-18 चं बजेट आज स्थायी समितीमध्ये मांडलं जाणार आहे. यंदाचं बजेट फुगवलेलं नव्हे तर वास्तववादी असणार आहे. त्यामुले मागील वर्षी असलेले 37 हजार कोटी रुपयांचं बजेट यंदा मात्र 30 टक्क्यांनी कमी असणार आहे.
Mar 29, 2017, 08:34 AM IST२९ मार्चला सादर होणार मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प
आशिया खंडातील सर्वात मोठ्या असलेल्या मुंबई महापालिकेचा 2017-18 या वर्षीचा अर्थसंकल्प येत्या बुधवारी, 29 मार्चला स्थायी समिती सभेत सादर केला जाणार आहे. दरवर्षी फुगवून अर्थसंकल्प सादर केला जातो. मात्र यावेळी पहिल्यांदाच ही परंपरा मोडीत काढली जाणार असून यंदाचा अर्थसंकल्प मागील वर्षापेक्षा 10 हजार कोटी रूपयांनी कमी असणार आहे.
Mar 25, 2017, 08:52 AM ISTमुंबईत 10 टक्के पाणीकपात, या भागात कमी पाणी
शहरात 8 एप्रिलप्रर्यंत 10 टक्के पाणीकपात असणार आहे. 25 मार्चपासून ते 8 एप्रिल दरम्यान ही पाणीकपात असेल, असे पालिका प्रशासनाने म्हटले आहे.
Mar 22, 2017, 07:58 AM IST'बेस्ट' पगाराचा पेच तात्पुरता सुटला
बेस्टच्या कर्मचाऱ्यांच्या पगाराचा मुद्दा बीएमसी आणि बेस्टने तात्पुरता सोडवलाय.
Mar 18, 2017, 10:12 PM ISTव्हिडिओ : पाहा, राणीच्या बागेतलं पेंग्विनचं नवं घर
बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित पेंग्विन कक्षाचा लोकर्पण सोहळा भायखळ्याच्या जिजामाता उद्यानात पार पडला. या सोहळ्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसंच युवा नेते आदित्य ठाकरे उपस्थित होते. शनिवारपासून हा पेंग्विन कक्ष दर्शकांसाठी खुला होणार आहे.
Mar 17, 2017, 08:49 PM ISTनेतृत्वाचा विश्वास... महापालिकेत नवखे 'वाघ'
नेतृत्वाचा विश्वास... महापालिकेत नवखे 'वाघ'
Mar 14, 2017, 10:01 PM IST