border gavaskar trophy

IND vs AUS : मोठी बातमी! बॉर्डर गावस्कर ट्रॉफीपूर्वी ऑस्ट्रेलियाने अचानक भारताशी खेळण्यास दिला नकार

9 फेब्रुवारी रोजी होणार असून पहिला सामना नागपूरमध्ये (Nagpur Test) खेळवला जाणार आहे. ऑस्ट्रेलियाची टीम भारतात आली असून त्यांना प्रॅक्टिस सामने खेळायचे आहेत, मात्र त्यापूर्वी एक मोठी बातमी समोर आली आहे.

Feb 4, 2023, 07:08 PM IST

IND vs AUS: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी पूर्वीच मोठा धक्का; पहिल्या टेस्टमधून मॅचविनर खेळाडू बाहेर होण्याची शक्यता

भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यामध्ये 9 फेब्रुवारी रोजी नागपूरच्या मैदानात पहिली टेस्ट मॅच खेळवली जाणार आहे. या सिरीजबात चाहत्यांच्या मनात फार उत्साह आहे. मात्र यापूर्वी एक मोठी बातमी समोर आली आहे. 

Jan 29, 2023, 06:30 PM IST

BCCI on Sarfaraz Khan: ...म्हणून सरफराज खानला संघात स्थान दिलं नाही; BCCI ने सांगितलं कारण

Ind vs Aus Test: सरफराज खानबद्दल (Sarfaraz Khan) विचारण्यात आलं असता राष्ट्रीय निवड समितीचे सदस्य असलेल्या श्रीधरन शरथ यांनी स्पष्टपणे उत्तर देताना या तरुण खेळाडूला संघाबाहेर का ठेवण्यात आलं आहे याबद्दल सांगितलं. 

Jan 27, 2023, 10:31 PM IST

Ind vs Aus Test Series : भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर; ‘या’ प्रमुख गोलंदाजाला वगळले, पाहा संघ

Australia Test squad for India Series: ऑस्ट्रेलिया संघ भारत दौऱ्यावर 4 कसोटी आणि 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. याचदरम्यान ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने (CA) आपला संघ जाहीर केला असून या दौऱ्याची सुरुवात ९ फेब्रुवारीला नागपूरातून होणार आहे. 

Jan 11, 2023, 10:24 AM IST

Jasprit Bumrah : टीम इंडियावर 'संक्रांत'; बुमराह थेट आयपीएल खेळणार!

Jasprit Bumrah Update: बुमराहला विश्रांतीसाठी वेळ देण्यात आला आहे. बीसीसीआय (BCCI) त्याच्या कमबॅकसाठी कोणत्याही प्रकारची घाई करणार नाही, असं बीसीसीआयकडून सांगण्यात आलंय.

Jan 10, 2023, 04:40 PM IST

टीम इंडियाने घेतली ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांची भेट

 भारतीय क्रिकेट टीमला केलं होतं आमंत्रित

Jan 2, 2019, 11:29 AM IST

ऑस्ट्रेलिया विरुद्ध चौथ्या टेस्टसाठी भारतीय टीमची घोषणा

सिरीज जिंकण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया

Jan 2, 2019, 10:59 AM IST

म्हणून चौथ्या टेस्टमध्ये पराभव झाला तरी भारताला ट्रॉफी मिळणार

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा १३७ रननी दणदणीत विजय झाला आहे.

Dec 31, 2018, 08:03 PM IST