breaking news

आता ‘गेट वे ऑफ इंडिया’ जवळ गणपती बाप्पाचे विसर्जन करु शकता, पण...

गणेशोत्सवाला सुरुवात झाल्यानंतर अखेर आता गेट वे ऑफ इंडियाजवळ विसर्जनाला मुंबई पोर्ट ट्रस्टने (बीपीटी) परवानगी दिली आहे. मात्र ही परवानगी देताना बीपीटीने पालिकेला अनेक अटी घातल्या आहेत.

Sep 3, 2022, 01:13 PM IST
maulavi issued a fatwa against a Muslim woman for installing Ganesha at her home PT1M8S

Video | घरी गणपती बसवल्याने मुस्लिम महिलेविरोधात फतवा

maulavi issued a fatwa against a Muslim woman for installing Ganesha at her home

Sep 3, 2022, 12:50 PM IST
National Security Advisor Ajit Doval on his visit to Mumbai PT2M21S

Video | मुंबईला धमक्या! अजित डोवाल मुंबईत दाखल...

National Security Advisor Ajit Doval on his visit to Mumbai

Sep 3, 2022, 12:30 PM IST

Hari Fall : टक्कल पडण्याची भीती वाटतेय? मग घरी बनवलेले हे हेअर मास्क नक्की वापरुन पाहा

जास्त केस गळणे आणि रोज गळणे ही एक मोठी समस्या आहे. पण काही घरगुती उपाय करूनही ही समस्या कमी करता येऊ शकते. केस गळती टाळण्यासाठी...

Sep 3, 2022, 11:15 AM IST
Thackeray government's list of 12 governor appointed MLAs has been cancelled  sources said PT1M49S

Video | ठाकरे सरकारची 12 राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी रद्द- सूत्र

Thackeray government's list of 12 governor-appointed MLAs has been cancelled, sources said

Sep 3, 2022, 11:00 AM IST
national security advisor ajit doval meet to bs koshyari PT43S

Video| NSA अजित डोवाल यांनी घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट

national security advisor ajit doval meet to bs koshyari
- राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवालांनी घेतली राज्यपालांची भेट
- अजित डोवाल-भगतसिंह कोशारींची भेट
- डोवाल-कोशारी सदिच्छा भेट असल्याची माहिती
- डोवाल-कोशारी भेटीत अनेक विषयांवर चर्चा

Sep 3, 2022, 10:25 AM IST

मारुतीच्या 'या' गाड्यांना मोठी मागणी, कमी किंमतीत शानदार फीचर्स

देशातील सर्वात मोठी कार कंपनी Maruti Suzuki India Limited (MSI) ची ऑगस्ट 2022 मध्ये एकूण विक्रीत 26.37 टक्के वाढ झाली असून, कंपनीच्या कारची एकूण विक्री 1,65,173 युनिट्सवर पोहोचली आहे. 

Sep 3, 2022, 10:04 AM IST
ganesh chaturthi 2022 today gauri arrival PT53S

Ganesh chaturthi 2022: आज गौराई सोन पावलांनी येणार...

ganesh chaturthi 2022 today gauri arrival

Sep 3, 2022, 09:55 AM IST

भारताने करून दाखवलं, ब्रिटनला मागे टाकत महासत्ताक देशांच्या 'या' यादीत

भारतीय अर्थव्यवस्था (economy) सतत मजबूत होण्याचा परिणाम दिसून येत आहे. दरम्यान भारत (India) ब्रिटनला (Britain) मागे टाकत जगातील पाचव्या क्रमाकांवर अर्थव्यवस्था बनला आहे. आता भारतापुढे अमेरिका, चीन, जापान आणि जर्मनी या 4 मोठया अर्थव्यवस्था आहेत.

Sep 3, 2022, 08:53 AM IST
shinde camp wrote letter to bmc for Dasara Melava PT1M10S

Video| शिवसेनेचा दसरा मेळवा हायजॅक?

shinde camp wrote letter to bmc for Dasara Melava

Sep 3, 2022, 08:35 AM IST