breaking news

Modi Express leaves for Konkan PT1M28S

Video| चाकरमन्यांना घेवून मोदी एक्स्प्रेस कोकणाकडे रवाना...

Modi Express leaves for Konkan
चाकरमान्यांना गणपतीसाठी कोकणात जाण्यासाठी मोदी एक्स्प्रेस दादरहून कोकणाकडे रवाना झालीय...कोकणवासियांसाठी भाजपकडून ट्रेनची सोय करण्यात आलीय...मोठ्या संख्येनं भाविक या ट्रेनने रवाना झालेयत...यावेळी मोदी एक्स्प्रेसला भाजप नेते प्रवीण दरेकर, मंगलप्रभात लोढा यांनी हिरवा झेंडा दाखवला...

Aug 28, 2022, 01:45 PM IST
Controversy among circles in Pune over celebrating Ganeshotsav in Jammu and Kashmir PT1M4S

Video | पुण्यातील गणपती मंडळांत मोठा वाद...

Controversy among circles in Pune over celebrating Ganeshotsav in Jammu and Kashmir

Aug 28, 2022, 01:20 PM IST
Prime Minister Narendra Modi's 92nd Mann Ki Baat PT2M20S

Amazon आणि Flipkart पेक्षा स्वस्तात प्रोडक्ट्स विकतेय ‘ही’ वेबसाइट , ग्राहक करतायेत तुफान खरेदी....

Online Shopping साईट्सवरून महागड्या वस्तू विकत घेण्याचा कंटाळा आला असेल आणि तुम्हाला परवडणाऱ्या श्रेणीतील सर्वोत्तम उत्पादने खरेदी करायची असतील तर हे शक्य आहे. कारण आता...

Aug 28, 2022, 01:04 PM IST
On the occasion of Ganeshotsav, markets flourished for shopping PT1M35S

Video | गणेशोत्सवानिमित्त मुंबईच्याबाजारपेठा फुलल्या

On the occasion of Ganeshotsav, markets flourished for shopping

Aug 28, 2022, 12:40 PM IST
Looting of servants going to Konkan for Ganapati festival by private travels PT2M49S

Video| खासगी ट्रॅव्हल्सवाले बनले दरोडेखोर...

Looting of servants going to Konkan for Ganapati festival by private travels

Aug 28, 2022, 12:30 PM IST
On September 5, Amit Shah's Mumbai tour will visit the Sarvajanik Ganpati PT1M5S

Video| अमित शाह यांचा 5 स्पटेंबरला मुंबई दौरा....

On September 5, Amit Shah's Mumbai tour will visit the Sarvajanik Ganpati

Aug 28, 2022, 12:25 PM IST

आता Voter Id थेट तुमच्या घरी पोहोचेल; आजचं फॉलो करा सोप्पी प्रोसेस

 Voter ID Card किती महत्वाचे आहे हे वेगळे सांगायची गरज नाही. ते बनविण्यासाठी तुम्हाला अनेक वेळा सरकारी कार्यालयात फेऱ्या मारव्या लागतात. पण, आता टेन्शन घेण्याची गरज नाही. कारण, 

Aug 28, 2022, 12:23 PM IST
Devotees will get muktadwar darshan of Mahaganapati of Ranjangaon PT2M3S
2nd September date for INS Vikrant entry into Indian Navy PT1M4S

Video| भारताच्या शिरपेचात 'विक्रांत'तुरा

2nd September date for INS Vikrant entry into Indian Navy
२ सप्टेंबर हा दिवस भारतीय नौदलासाठी ऐतिहासिक असणार आहे.
भारतीय नौदलाच्या ताफ्यात संपूर्ण भारतीय बनावटीची आयएनएस विक्रांत ही विमानवाहू युद्धनौका दाखल होत आहे. एकीकडे हिंदी महासागरात चीनच्या कुरापती वाढत असताना भारताच्या ताफ्यात दुसरी विमानवाहू युद्धनौका येत आहे. याआधी भारताकडे आयएनएस विक्रांत, आयएनएस विराट या युद्धनौका होत्या. आता भारताच्या ताफ्यात भारतीय बनावटीची आयएनएस विक्रांत येत आहे. सध्या भारताकडे आयएनएस विक्रमादित्य ही विमानवाहू युद्धनौका कार्यरत आहे. 15 मजली इमारतीएवढी तिची उंची आहे. आयएनएस विक्रांतवर मिग 29 के ही लढाऊ विमानं आणि कामोव्ह 31 ही हेलिकॉप्टर तैनात असणार आहेत.

Aug 28, 2022, 11:10 AM IST
Shiv Sena central office address changed PT2M15S

Video| शिवसेना भवनाचं महत्त्व कमी? आनंदाश्रम शिंदेगटाचं मध्यवर्ती कार्यालय

Shiv Sena central office address changed
शिंदे गटाने उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का दिलाय. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचा पत्ता बदलला. शिंदे गटाकडून जारी करण्यात आलेल्या एका नियुक्ती पत्रावर शिवसेनेचं मध्यवर्ती कार्यालय म्हणून, थेट ठाण्याच्या टेंभी नाका येथील आनंदआश्रमचा पत्ता देण्यात आला आहे.यापूर्वी, शिवसेना मध्यवर्ती कार्यालय म्हणून दादर येथील शिवसेना भवनाचा उल्लेख केला जात होता. शिंदे गटाने आता यशवंत जाधव याची मुंबईच्या विभागप्रमुख पदावर नियुक्ती केली आहे. यासंदर्भात, त्यांना देण्यात आलेल्या नियुक्तीपत्रावर नव्या शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचा, म्हणजेच टेंभी नाका येथील आनंदआश्रमचा पत्ता देण्यात आला आहे.

Aug 28, 2022, 10:35 AM IST