लग्नात फोटोशूट करत असतानाच नवरीमुलीच्या पाठीवर फुटला बॉम्ब; पश्चातापाची आली वेळ, काय झालं पाहा
Viral Video: व्हिडीओत नवविवाहित जोडपं फोटो काढण्याच्या उद्देशाने उभं असताना कलर बॉम्ब फुटून नवरीमुलीच्या पाठीला लागत असल्याचं दिसत आहे.
Mar 21, 2025, 02:16 PM IST